Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    • लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!
    • ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
    • वरणगावचे नगराध्यक्ष काळे यांचा सायकलने अभिनव प्रवास!
    • पाच हजारांची तुटपुंजी रक्कम ७३ लाख शेतकऱ्यांना वाटप!
    • जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
    • दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरचा शॉक लागून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरचा शॉक लागून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 3, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    crime
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरचा शॉक लागून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

    पारोळा प्रतिनिधी: शहरातील शिव कॉलनी परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरचा शॉक लागल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी, दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी6 वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील प्रतापसिंह राठोड यांच्या मुलगी शुभांगी दिवाळीनिमित्त आई-वडिलांकडे आली होती. तिचा दीड वर्षांचा मुलगा विश्वा सुरेश चौधरी (रा. मालेगाव, जि. नाशिक) हा घराच्या पोर्चमध्ये खेळत असताना बाजूला ठेवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरजवळ गेला. त्याच वेळी चार्जरमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने विश्वाला जोरदार शॉक बसला. तो बेशुद्ध अवस्थेत कोसळल्याने कुटुंबीयांनी तत्काळ त्याला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

    या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आनंदी वातावरणात सुरू असलेल्या दिवाळी सणावर शोककळा पसरली. याप्रकरणी प्रकाश राठोड यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Parola
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif