Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    • भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पेपरफुटी प्रकरण : आरोपीच्या घरात सोन्या-चांदीच्या वस्तू
    गुन्हे वार्ता

    पेपरफुटी प्रकरण : आरोपीच्या घरात सोन्या-चांदीच्या वस्तू

    सीबीआयच्या झडतीत अनेक धक्कादायक खुलासे
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 26, 2026No Comments265 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला आहे. या पेपरफुटीमुले लाखो विद्यार्थांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे पोलीस यंत्रणा वेगवान तपास करत आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशातच आता लातूरमधून या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

    या प्रकरणाने आता आणखी वेगळे वळण घेतले असून लातूरमधील 8 प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर आहेत. या प्राध्यापकांपर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआयने तीन ठिकाणी कसून चौकशी केली. यावेळी मोटेगावकर क्लासेस, खासगी वसतिगृह तपासले, तसेच एका डॉक्टरची चौकशी केली.

    महत्त्वाची बाब म्हणजे, या संबंधित प्रकरणातील तिन्ही आरोपी मनीषांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. यावेळी तिघींच्या घरात बऱ्याच सोन्या-चांदीच्या वस्तू सापडल्या आहेत. या प्रकरणात आणखी गंभीर माहिती समोर येण्याची शक्यता असून संबंधित प्रकारात अजून कोण कोण सामील आहेत हे समोर येणे महत्त्वाचे ठरतंय.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif