Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अरेरे.. आता पाकिस्तानवर निसर्गही कोपला
    ताज्या बातम्या

    अरेरे.. आता पाकिस्तानवर निसर्गही कोपला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारत-पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. पाकिस्तानच्या नापाक कारवायांना भारत अगदी चोखपणे उत्तर देत आहे. त्यातच आता पाकिस्तानवर निसर्गाही कोपला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवारी (दि.९) रात्री उशिरा अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४ इतकी नोंदवली जात आहे. एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे की भूकंप रात्री उशिरा १:४४ वाजता झाला.

    https://x.com/ANI/status/1920940714482925819

    भारत- पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती सुरू असून यादरम्यान शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहराजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी असून भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर तेथील लोक घाबरून घराबाहेर पडले. यामध्ये कोणतीही जीवीतहानी अथवा वित्तहानी झाली नाही.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Pakistan earthquake
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif