Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»ब्रेकिंग..पाकिस्तानमध्ये ६ शहरांमध्ये १२ ड्रोन हल्ले
    ब्रेकिंग

    ब्रेकिंग..पाकिस्तानमध्ये ६ शहरांमध्ये १२ ड्रोन हल्ले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्युज नेटवर्क

    पाकिस्तान पूर्णतः हादरले आहे. पाकिस्तानातील आता कराचीमध्येही बॉम्बस्फोट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सध्या भितीचे वातावरण पसरले आहे. याआधी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये नौदलाच्या मुख्यालयातही स्फोट झाला. लाहोर, रावळपिंडी आणि कराची विमानतळ यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तान यात भारताचा हात असल्याची शक्यता वर्तवत आहे. पण भारताने यास नकार दिला आहे. पाकच्या मॉक ड्रिलमध्ये काहीतरी गडबड झाली असेल, असे भारताने म्हटले आहे.

    भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूरअंतर्गत एअर स्ट्राईक केले. या एअर स्ट्राईकद्वारे भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ नष्ट केले. भारताने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच हादरला आहे.

    यातून बाहेर येत नाही तोवर पाकिस्तानला आणखी धक्के बसले आहेत. पाकिस्तान आता साखळी बॉम्बस्फोटाने हादरले आहे. पाकिस्तानच्या ६ शहरामध्ये १२ ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    Pakistan Blast
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    वाहनाला लावलेले लोखंडी अँगल ठरले काळ!

    May 5, 2026

    विजेचा ताण कमी करण्यासाठी 5 नवीन सबस्टेशन

    May 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif