Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»पद्मश्री डी वाय पाटील यांचे निधन
    महाराष्ट्र

    पद्मश्री डी वाय पाटील यांचे निधन

    कोल्हापूरमध्ये घेतला अखेरचा श्वास
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 4, 2026No Comments427 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डी. वाय पाटील ग्रुपचे संस्थापक आणि पद्मश्री डी. वाय पाटील यांचं निधन झालं. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

    डी. वाय पाटील यांचे नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील असे होते. के एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते. ते प्रसिद्ध डी. वाय. पाटील ग्रुप चे संस्थापक देखील होते. डी. वाय पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif