Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»ओला, उबर कंपन्याना ‘इतकी’ वर्षच चालवता येणार ‘टॅक्सी’
    राष्ट्रीय

    ओला, उबर कंपन्याना ‘इतकी’ वर्षच चालवता येणार ‘टॅक्सी’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 7, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सरकारने ओला, उबरच्या कंपन्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता या अॅपद्वारे चालणाऱ्या टॅक्सीचे रजिस्ट्रेशन फक्त ८ वर्षांपर्यंत चालणार आहे. यानंतर या टॅक्सी वापरता येणार नाही. त्यामुळे फक्त ८ वर्षांसाठी तुम्हाला ओला-उबरच्या टॅक्सी वापरता येणार आहे.

    ८ वर्षांच्या वापरानंतर जरी वाहन चांगल्या अवस्थेत असेल किंवा वाहन चालवता असेल तरीही या वाहनांना चालवण्याची परवानगी नसणार आहे.८ वर्षानंतर हे वाहन कमर्शियल उपयोगासाठी वापरले जाणार नाही. हे वाहन रिटायर्ड मानले जाणार आहे. हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम हजारो वाहनचालकांवर होणार आहे. ज्या वाहनचालकांचा महिन्याचा खर्च हा ओला-उबर चालवून होतो त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

    जुन्या टॅक्सीमध्ये एअरबॅग्ज, ABS किंवा बेसिक सेफ्टी फीचर्स नसतात. यामुळे प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो. या निर्णयामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. जुनी वाहने ही जास्त प्रमाणात प्रदुषण करतात. आठ वर्षांपर्यंतची वाहने कमी प्रदुषण करतात. यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे. मात्र ज्यांनी आपली वाहने लोनवर घेतली आहे त्याचे ईएमआय पूर्ण झाले आहे. यानंतर आता ८ वर्षानंतर वाहने वापरता येणार नाही. यामुळे वाहनचालकांना फटका बसणार आहे. याचसोबत डिझेल, अॅप किंवा कमिशनचा फटका बसणार आहे.

    जुन्या वाहनांचे काय होणार?

    ओला (OLA) आणि उबरच्या (UBER) डेटानुसार, २० टक्के टॅक्सी या ८ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. त्यामुळे यांना रिप्लेस करावे लागेल किंवा स्वतः च्या वापरासाठी ठेवाव्या लागतील. या वाहनांना तुम्ही विकूदेखील शकता. परंतु यामुळे वाहनचालकांच्या खिशाला फटका बसणार असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य लोकांना हे परवडण्याजोगे नाही आबे. ईएमआय संपत नाही तेच तुम्हाला वाहनदेखील वापरता येणार नाही, असं वाहनचालकांसोबत होईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif