Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. महेंद्र महाजन, उपाध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे
    ताज्या बातम्या

    उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. महेंद्र महाजन, उपाध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 23, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सन 2023 ते 28 च्या कालावधी साठी झालेल्या निवडणुकीत डॉ. महेंद्र महाजन यांची अध्यक्षपदी डॉ.सोमनाथ वडनेरे यांची उपाध्यक्षपदी तर श्री अरुण सपकाळे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली

    कार्यकारणीतील इतर सदस्यमध्ये श्री राजू सोनवणे, डॉ. दिनेश लाड, श्री संजय ठाकरे, श्रीअशोक पाटील, सौ वैशाली शर्मा, सौ. जयश्री देशमुख, डॉ.अनिल लोहार, श्री दीपक गावित आदींचा समावेश आहे

    पीएचडी विद्याविभूषित संचालक
    या निवडणुकीत कार्यकारिणीवर प्रथमच चार पीएचडी विद्याविभूषित संचालकांची निवड झालेली आहे. सदर कार्यकारिणीचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असून मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजित पाटील यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड जाहीर केली.

     

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    President of North Maharashtra University Co-operative Credit Institution Dr. Mahendra Mahajan Vice President Dr. Somnath Vadnere
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif