Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विजेच्या दुर्घटनेतील तिसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
    गुन्हे वार्ता

    विजेच्या दुर्घटनेतील तिसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 7, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजेच्या दुर्घटनेतील तिसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

    जळगाव प्रतिनिधी मास्टर कॉलनीत शुक्रवारी सकाळी घराच्या गॅलरीतील सांडपाण्याचा चोक झालेला पाइप मोकळा करण्यासाठी मौलाना साबीर खान नवाझ खान (वय ४३) यांनी लोखंडी सळई वापरली. मात्र, ही सळई थेट ११ केव्ही क्षमतेच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श होताच तीव्र प्रवाहाचा जबर धक्का बसून मौलाना आणि त्यांची मुलगी आलियाबी (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत गंभीर भाजलेल्या मौलानांची भाची फातेमा अजिम पठाण (वय १०, रा. अजिंठा) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान घटनेच्या २६ तासांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता तिचाही मृत्यू झाला.

    शनिवारी सकाळी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात वीजवाहिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी दाखल झाले होते. परंतु तिसऱ्या जखमी मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच संतप्त नागरिकांनी सर्व कर्मचाऱ्यांना परिसरातून परत पाठवले. स्थानिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून वीजवाहिन्यांची धोकादायक रचना वेळेवर दुरुस्त न झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

    दरम्यान, महावितरणने तातडीची मदत म्हणून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश दिल्याचे सांगितले जाते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif