Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»सुवर्णसंधी.. नवी मुंबई महानगरपालिकेत बंपर भरती
    नोकरी संदर्भ

    सुवर्णसंधी.. नवी मुंबई महानगरपालिकेत बंपर भरती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 27, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही नोकरी संदर्भ

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC) बंपर भरती निघाली आहे.  नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट आणि गट ड मधील विविध संवर्गातील पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

    नवी मुंबई महानगरपालिकेने या भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये प्रशासकीय, अभियांज्ञिकी, तांत्रिक, वित्त, सार्वजनिक आरोग्य अशा अनेक विभागांमध्ये भरती करण्यात आली आहे. गट क आणि गट ड मधील ही भरती ६२० पदांसाठी आहे.  या नोकरीसाठी तुम्ही २८ मार्चपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी http://www.nmmc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

     

    पदे आणि पगार 

    बायोमेडिकल इंजिनियर  पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर सिविल इंजिनियर, ज्युनियर बायोमेडिकल इंजिनियर, उद्यान अक्षिक्षक, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक या पदांसाठी ३८६००-१२८०० रुपये पगार मिळणार आहे. डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे.

    स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तज्ञ, सी.एस.एस.डी तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ या पदासाठी ५४०० ते ११२४०० पगार मिळणार आहे. नेत्र चिकीत्सक सहाय्यक पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. आरोग्य सहाय्यक महिला, औषध निर्माण अधिकारी या पदांसाठी २९२००-९२३०० रुपये पगार मिळणार आहे.  याचसोबत उद्यान सहाय्यक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे.

    या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरायचे आहेत.

     

    Navi Mumbai Jobs
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्र पोलीस दलात २३ हजार ३२० पदे रिक्त

    July 23, 2026

    बृहन्मुंबई महापालिकेत ९००० पदांसाठी भरतीची घोषणा!

    March 4, 2026

    राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमीत भरती

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif