मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रतील ‘या’ चेहऱ्यांना संधी ?

0

नवी दिल्ली, लोकशाहीचा न्यूज नेटवर्क 

नुकतीच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून भाजप प्रणित एनडीए केंद्रामध्ये सत्ता स्थापन करत आहे. या सरकारचे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रमुख असतील. त्यांचा शपथविधी आज  सायंकाळी होणार आहे. दरम्यान मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रतील कोणत्या मंत्र्यांना संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना  आहे. तसेच  सायंकाळच्या सोहळ्यात मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी काही खासदारांना फोन आल्याची माहिती मिळाली आहे.

या नेत्यांना आले फोन 

नितीन गडकरी (भाजप, पूर्व केंद्रीय मंत्री)

पियुष गोयल (भाजप, पूर्व केंद्रीय मंत्री)

रामदास आठवले (रिपाई (आठवले गट), पूर्व केंद्रीय मंत्री)

रक्षा खडसे (भाजप)

प्रताप जाधव (शिवसेना)

Leave A Reply

Your email address will not be published.