Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»पीएम किसानच्या ३० लाख शेतकऱ्यांची नावे वगळली
    कृषी

    पीएम किसानच्या ३० लाख शेतकऱ्यांची नावे वगळली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 17, 2026No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्युजू नेटवर्क

    केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेतील लाखो लाभार्थ्यांना २२ वा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे. सरकारने ३० लाख शेतकऱ्यांची नावे सध्या तरी वगळली असल्याची माहिती समोर आले आहे. आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने या शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करायचे आहे अन्यथा त्यांना २२वा हप्ता मिळणार आहे.

    पीएम किसान योजनेत उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक शेतकऱ्यांचे आधार आणि बँक अकाउंट लिंक नाहीये. गुजरातमधील २.९० लाख शेतकऱ्यांनी अकाउंट लिंक केले नाही. केरळमधील ६८,७९८ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही.महाराष्ट्रातील जवळपास १,७२,३४९ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसानचे २००० रुपये मिळणार नाहीये.

    महाराष्ट्रातील देखील लाखो शेतकऱ्यांचे नाव योजनेतून वगळण्यात आले आहे.१,७२,३४९ शेतकऱ्यांचे आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने त्यांना हा फटका बसणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे काम करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही अजूनही आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नसेल तर तुम्हाला फटका बसू शकतो. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आधार आणि बँक अकाउंट लिंक करु शकता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif