Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»मुलायम सिंह यादवांची प्रकृती चिंताजनक…
    राजकारण

    मुलायम सिंह यादवांची प्रकृती चिंताजनक…

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 4, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव (Samajwadi Party founder Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती (Health) चिंताजनक (Critical) असून त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. 82 वर्षीय मुलायम सिंह यादव सोमवारपर्यंत रूग्णालयाच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये होते. मेदांता हॉस्पिटलने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, “मुलायम सिंह जी अजूनही गंभीर आहेत आणि मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत आणि तज्ञांच्या विस्तृत टीमद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.”

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

    मुलायमसिंह यादव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस आधी अखिलेश यादव यांना फोन केला होता. यासोबतच त्याच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

    यासोबतच काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची माहिती घ्यावी लागली तसेच दोन्ही नेत्यांनी ट्विटही केले होते. यासोबतच बिहारचे (Bihar) डेप्युटी सीएम तेजस्वी यादव यांनी अखिलेश यादव (Deputy CM Tejashwi Yadav) यांना फोन करून मुलायम यांची प्रकृती जाणून घेतली होती, त्यांचे चाहते आणि नेते मुलायम सिंह यादव लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #Akhiliesh #formerCM #mulayamsingh #samajwadiparty #up health
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..

    October 15, 2026

    मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज

    October 15, 2026

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif