seforim sets com coupon charmin mega roll coupon itunes gift card hack mac unique angel gifts sale
Friday, December 2, 2022

मुक्ताईनगरात धाडसी दरोडा; सुमारे ३० लाखांचे दागिने चोरी

- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मुक्ताईनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील अंबिका ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा टाकण्यात असून चोरट्यांनी सोने आणि चांदीचे सुमारे ३० लाखांचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

मुक्ताईनगर येथील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सराफा दुकानात रात्री धाडसी दरोडा टाकण्यात आला. सदर घटना आज सकाळी समोर आली. यात सुमारे २५ लाख रूपयांची चांदी तर पाच लाख रूपयांच्या सोन्याचे दागिने लंपास केल्याचे निष्पन्न झाले.

- Advertisement -

या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकाला माहिती दिली असून पंचनामा करण्यात आला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच जळगावहून तपासासाठी श्‍वान पथक निघाल्याची माहिती मिळाली आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या