Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक.. गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक.. गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 15, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गोवंशाच्या वासरा एका विशिष्ट धर्माच्या अल्पवयीन मुलाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली.  या प्रकाराने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याने  या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर सकल हिंदू समाज बांधवांकडून पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

    या घटनेच्या निषेधार्थ अत्याआवश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व व्यापाऱ्यांनी आपापले दुकाने बंद करून बंदला प्रतिसाद दिला.  मुक्ताईनगर तालुक्यातील बेलवाडी येथे गोठ्यात बांधलेल्या गोवंशाच्या वासरावर 15 मार्च रोजी अनैसर्गिक कृत्या केल्याची संतापजनक घटना घडली.  या घटनेने परिसरासह सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

    याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या संतापजनक व निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदुत्ववादी संघटनांनी 15 मार्च शनिवार रोजी मुक्ताईनगर तालुका बंदचे आव्हान केले होते. सदर आव्हानाला प्रतिसाद देत मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील व्यापारी  दुकानदार व्यवसायिक व समस्त नागरिकांनी आज शांततेत शंभर टक्के बंद ठेवून प्रतिसाद दिला. दरम्यान आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

    #crime #muktainagar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026

    मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!

    August 8, 2026

    15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याची धमकी

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif