Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार
    जळगाव

    मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 16, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार

    जळगाव: महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदी आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सभा घेण्यात येतात.

    राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर पंचायत समितीसाठी 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली होती.तथापी, मुक्ताईनगर पंचायत समिती करीता आरक्षण सोडत काढतांना चुकीची झाल्याने आरक्षण सोडत नव्याने काढण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

    या अनुषंगाने मुक्ताईनगर पंचायत समितीकरिता नव्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष सभा दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

    जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांना या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वेळेत सभास्थळी हजर रहावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिद्दीपत्रकाद्वारे केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #muktainagar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif