Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 26, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

    जळगाव प्रतिनिधी विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या अजय अरुण पाटील (वय २५, रा. हरिविठ्ठलनगर) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारा अजय पाटील हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने विषारी औषध प्राशन केल्यामुळे तो अत्यावस्थ अवस्थेत नशिराबाद रस्त्यावरील गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत होता. याबाबतची माहिती अजय पाटील याचा भाऊ नितीन पाटील याला मिळाल्यानंतर त्याने लागलीच अजय पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

    याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif