जळगाव :- अज्ञात व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे .
एका 40 ते 45 वयाचा व्यक्ती पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले.
त्यांच्या खबरीवरून शनिपेठपोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून तपास अमृत निकम करीत आहे.