Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»सौ.विनिता भंगाळे यांना ठाणे महानगरपालिकेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
    महाराष्ट्र

    सौ.विनिता भंगाळे यांना ठाणे महानगरपालिकेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 10, 2026No Comments63 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चिनावल ता. रावेर

    येथील रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या सौ. विनिता युवराज भंगाळे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

    शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चिनावल तसेच संपूर्ण लेवा समाजाच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    सौ. विनिता भंगाळे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल लेवा समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजबांधव, शिक्षणप्रेमी, आप्तेष्ट व मित्रपरिवाराकडून त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या या सन्मानामुळे चिनावल गावाच्या तसेच लेवा समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif