Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»विदगाव तापी पुलावर धावत्या कारने घेतला पेट!
    अपघात

    विदगाव तापी पुलावर धावत्या कारने घेतला पेट!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 9, 2026No Comments491 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यातील विदगाव जवळील तापी नदी पुलावर आज गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली असून जळगावच्या दिशेने येणाऱ्या एका कारला पुलावरच अचानक भीषण आग लागली. धावत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे पुलावरील इतर प्रवासी आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

    प्राथमिक माहितीनुसार, या स्विफ्ट डिझायर कारमध्ये अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. कार पुलावरून जात असतानाच या बिघाडामुळे गाडीतून धूर निघू लागला आणि काही वेळातच कारने मोठा पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने गाडीबाहेर पळ काढल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे समजते. भर पुलावर कारने पेट घेतल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे विदगाव पुलावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती आणि वाहतूक पूर्णपणे कोंडली गेली. जळगावकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पुलावर लागल्या होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif