define chronologically gifted cargo control coupon code action pack dog center coupon geeky boy gifts
Thursday, December 1, 2022

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे अन्नदान

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील गोरगरिब व भिक्षुक नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्यावतीने  अन्नदान करण्यात आले आहे. शंभर अन्नाचे फूड पाकीट वाटून  गोरगरिबांच्या पोटाला आधार मिळाला. अशा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष योगेश पाटील, कुणाल पवार, पंकज चौधरी, प्रदीप नेहते आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या