मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर..45 नावाची घोषणा

जळगाव जिल्ह्यात कोणाला मिळाली उमेदवारी 

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

मनसेने विधानसभा स्वबळावर लढवणार असून मनसेने ७ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर आज त्यांनी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणाकोणाला मिळाली उमेदवारी 

कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील

माहीम – अमित राज ठाकरे

भांडुप पश्चिम – शिरीष गुणवंत सावंत

वरळी – संदीप देशपांडे

ठाणे शहर – अविनाश जाधव

मुरबाड – संगिता चेंदवणकर

कोथरुड – किशोर शिंदे

हडपसर – साईनाथ बाबर

खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे

मागाठाणे – नयन प्रदीप कदम

बोरीवली- कुणाल माईणकर

दहिसर- राजेश येरुणकर

दिंडोशी – भास्कर परब

वर्सोवा – संदेश देसाई

कांदिवली पू- महेश फरकासे

गोरेगांव – विरेंद्र जाधव

चारकोप – दिनेश साळवी

जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे

विक्रोळी – विश्वजित ढोलम

घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल

घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे

चेंबूर – माऊली थोरवे

चांदिवली – महेंद्र भानुशाली

मानखुर्द – शिवाजीनगर – जगदीश खांडेकर

ऐरोली – निलेश बाणखेले

बेलापूर – गजानन काळे

मुंब्रा-कळवा – सुशांत सूर्यराव

नालासोपारा – विनोद मोरे

भिवंडी पश्चिम- मनोज गुळवी

मिरा-भाईंदर – संदीप राणे

शहापूर – हरिश्चंद्र खांडवी

गुहागर – प्रमोद गांधी

कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी

आष्टी- कैलास दरेकर

गेवराई – मयुरी बाळासाहेब म्हस्के

औसा – शिवकुमार नागराळे

जळगांव शहर – अनुज पाटील

वरोरा – प्रवीण सूर

सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे

कागल – रोहन निर्मळ

तासगांव-कवठे महाकाळ- वैभव कुलकर्णी

श्रीगोंदा – संजय शेळके

हिंगणा – विजयराम किनकर

नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर

सोलापूर शहर – उत्तर – परशुराम इंगळे

Leave A Reply

Your email address will not be published.