Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश, 48 कोटी निधीतून होणार विकासकामे
    राजकारण

    मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश, 48 कोटी निधीतून होणार विकासकामे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    शहरापाठोपाठ मतदारसंघातील ग्रामिण भागातील रस्त्यांचेही भाग्य मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून उजळले असून पुरवणी अर्थसंकल्पात 48. 3 कोटी निधी मंजूर झाल्याने या निधीतून महत्वपूर्ण रस्ते, पूल व इतर विकासकामे होणार आहेत. सुमारे 19 कामे या निधीतून होणार आहेत. या रस्त्यांमुळे व नवीन पुलामुळे ग्रामीण भागाच्या दळणवळणास गती मिळणार असून अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क वाढणार आहे.

    पिंगळवाडे निंभोरा चिखली नदीवर पुलाचे बांधकाम करणे. प्रजिमा 3 कि. मी. 42/250, रक्कम रु 396. 36 कोटी, एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा 52 कि. मी. 36/200 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे(भाग, धावडे ते सावखेडा ), रक्कम रु 49. 65 लक्ष, पिंगळवाडे ते गांधली (इजिमा 82 ) रस्त्याचे बांधकाम करणे, रक्कम रु 60 लक्ष, रा. मा. 39 ते जांभोरा ढेकू हेडावे शिरसाळे वावडे रस्ता प्रजिमा 51 कि. मी. 20/900 ते 22/150 ची सुधारणा करणे (अमळनेर शहरातील लांबी), रक्कम रु 3 कोटी, रा. मा. 39 ते जांभोरा ढेकू हेडावे शिरसाळे वावडे रस्ता प्रजिमा 51 कि. मी. 37/500 ते 39/500 ची सुधारणा करणे (भाग वावडे गावातील), रक्कम रु 2 कोटी, मांडळ जवखेडा आर्डी अनोरे पिंपळे मंगरुळ शिरुड कावपिंप्री रस्ता प्रजिमा 129 कि. मी. 14/00 ते 17/00 ची सुधारणा करणे (भाग- पिंपळे ते मंगरुळ), रक्कम रु 3 कोटी, अमळनेर ते पिंपळे रस्ता कि. मी. 0/500 ते 3/00 ची सुधारणा करणे, रक्कम रु 3 कोटी, पिंपळे ते चिमणपुरी रस्ता सा. क्र. 0/100 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे. रक्कम रु 2 कोटी, डांगरी लोणसिम लोणचारम, लोण बु. , लोण खु. , वावडे, आर्डी, खडके, निसर्डी, लोंढवे, शिरुड, फाफोरे बु. , कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे, सारबेटे बु. रस्ता प्रजिमा 127 कि. मी. 33/00 ते 37/00 ची सुधारणा करणे. (भाग कन्हेरे ते सडावण)रक्कम रु 3 कोटी, एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा 52 कि. मी. 92/00 ते 96/00 ची सुधारणा करणे (भाग- ब्राम्हणे ते मुडी )रक्कम रु 2 कोटी 50 लक्ष, एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा 52 कि. मी. 75/500 ते 86/00 मध्ये भौमितीक सुधारणा करणे. (भाग- निम ते भिलाली), रक्कम रु 1 कोटी.

    डांगरी, लोणसिम, लोणचारम, लोण बु. , लोण खु. , वावडे, आर्डी, खडके निसर्डी, लोंढवे, शिरुड, फाफोरे बु. , कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे, सारबेटे बु. रस्ता प्रजिमा 127 कि. मी. 37/100 ते 39/00 ची सुधारणा करणे. (भाग सडावण ते रढावण), रक्कम रु 3 कोटी, डांगरी, लोणसिम, लोणचारम, लोण बु. , लोण खु. , वावडे, आर्डी, खडके, निसर्डी, लोंढवे, शिरुड, फाफोरे बु. , कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे सारबेटे बु. रस्ता प्रजिमा 127 कि. मी. 39/00 ते 43/00 ची सुधारणा करणे. (भाग – सडावण ते रढावण)रक्कम रु 3 कोटी, जळोद ते पातोंडा ग्रा. मा. 28 कि. मी. 0/0 ते 8/00 ची सुधारणा करणे, रक्कम रु 4 कोटी 50 लक्ष, नंदगाव ते मेहेरगांव रस्ता ग्रा. मा. 56 कि. मी. 0/0 ते 8/00 ची सुधारणा करणे, रक्कम रु 3 कोटी, इजिमा 82 ते रा. मा. 15 लगत ग्रा. मा. 49 चे कि. मी. 0/0 ते 2/00 ची बांधकाम करणे. रक्कम रु 1 कोटी 50 लक्ष, मागासवगीय मुलींचे शासकीय वसतीगृह इमारत बांधकाम करणे, रक्कम रु 3 कोटी,

    वावडे, जानवे, बहादरपूर, पारोळा, कासोदा रोड प्रजीमा-46 कि. मी. 25/00 ते 29/00 मध्ये मजबुतीकरणासह सुधारणा करणे. (भाग- बहादरपूर ते इंधवे), रक्कम रु 2 कोटी 50 लक्ष, भोलाणे, बहादरपूर, भिलाली, रत्नापिंपरी, शेळावे रस्ता प्रजीमा -४८ कि. मी. १५ /०० ते २०/५०० मध्ये मजबुतीकरणासह सुधारणा करणे. (भाग- भिलाली ते रा. मा. ०१ पर्यंत), रक्कम रु 3 कोटी.

    राज्य शासनाने हा निधी मंजूर केल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

    #amalner Minister Anil Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif