Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    शैक्षणिक

    मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 7, 2026No Comments40 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या एकूण सात संकेतस्थळांचे MahalT मार्फत हस्तांतरण पूर्ण झाले असून, महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार maharashtra.gov.in या डोमेनवर सर्व संकेतस्थळे नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

    हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान आवश्यक प्रणालीगत बदल करण्यात येत असल्याने संबंधित सात संकेतस्थळे तात्पुरती अनुपलब्ध होती. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील संकेतस्थळे नव्या डोमेनवर उपलब्ध झाली आहेत.

    १. मराठी भाषा विभाग – https://marathi.maharashtra.gov.in

    २. भाषा संचालनालय – https://directorate-marathi.maharashtra.gov.in

    ३. राज्य मराठी विकास संस्था – https://rmvs-marathi.maharashtra.gov.in

    ४. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ – https://sahitya-marathi.maharashtra.gov.in

    ५. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ – https://marathivishwakosh.maharashtra.gov.in

    ६. विश्वकोश प्रथमावृत्ती (१ ते २० खंड) – https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in

    ७. मराठी परिभाषा कोश – https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in

    सर्व नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यिक, साहित्यप्रेमी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सर्व संबंधितांना या नव्या संकेतस्थळांची माहिती व्हावी व त्यांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif