Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»साखरेसाठी साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड
    महाराष्ट्र

    साखरेसाठी साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड

    एका सभासद शेतकऱ्याला चक्क 50 किलो साखर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 25, 2026No Comments158 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    साखरेचा किमती वाढताना दिसत आहेत. दिवाळीपूर्वीच साखर 100 पार जाण्याची शक्यता आहे. त्यामध्येच साखर खरेदीवर लोकांनी भर दिला. त्यातच आता सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी. साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात सभासदांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे 27 रुपये प्रतिकिलो ही साखर दिली जातेय. साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते.

    अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच सभासद शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केलीय. पहिल्यांदाच अशी गर्दी कारखान्याबाहेर शेतकरी सदस्यांनी केल्याचे बघायला मिळतंय. सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी होतंय. किराणा दुकान, मार्ट, डिमार्ट अशा सर्वच ठिकाणी साखरेसाठी लोकांनी मोठी गर्दी केलीये.

    बुलढाण्यात स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये किलो मिळतंय. साखर खरेदीवर निर्बंध घालण्यात आलीत. स्मार्ट बाजारात दिली जातंय प्रतिव्यक्ती एक किलो किंवा दोन किलो साखर. दिवसेंदिवस साखरेच्या वाढत्या किमती, संभाव्य साखर टंचाईची शक्यता लक्षात घेता बुलढाण्यातील खामगाव येथील स्मार्ट बाजार मॉलमध्ये प्रति व्यक्ती एक किंवा दोन किलो साखर दिली जात आहे.

    यामुळे मात्र ग्राहकांमध्ये साखर टंचाईची भीती निर्माण झाल्याने साखर खरेदीसाठी नागरिक धाव घेत आहेत. स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये प्रति किलो दिली जात आहे, तर खुल्या बाजारात साखरेची किंमत 70 ते 80 रुपये प्रति किलो आहे. स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती एक किलो साखर दिली जाणार असल्याचा बोर्ड लावल्याने ग्राहकांमध्ये साखर टंचाईची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे.

    डिमार्टमध्येही ग्राहकांनी साखर खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. साखरेची टंचाई आणि साखरेचे वाढणारे भाव याकरिता अगोदरच साखर खरेदी ग्राहकांकडून केली जात आहे. डिमार्टकडूनही साखर खरेदीबद्दल मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. ठरावीक साखरच लोकांना मिळण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif