Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मेहरूण परिसरातून बुलेट लंपास
    जळगाव

    मेहरूण परिसरातून बुलेट लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 18, 2026No Comments96 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : शहरातील मेहरूण भागातील जयभवानी नगर परिसरातून घरासमोर उभी केलेली 55 हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    यावल येथील रहिवासी आत्माराम सुरतसिंग पाटील (वय 47) हे कामानिमित्त जळगावात आले होते. त्यांनी आपली लाल-काळ्या रंगाची बुलेट (क्र. MH 19 DR 2757) मेहरूणमधील स्मशानभूमी रोडवरील जयभवानी नगर येथे राहणारे मित्र अशोक कुंभार यांच्या घरासमोर उभी केली होती. दि. 14 एप्रिलच्या मध्यरात्री 1:30 ते सकाळी 7 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली. सकाळी गाडी जागेवर नसल्याचे लक्षात येताच पाटील यांनी परिसरात शोध घेतला, मात्र गाडी मिळून आली नाही. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार रमेश चौधरी पुढील तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif