Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    • शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
    • गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या
    • महायुतीचे 12 संचालक गोवा, सूरत प्रवास करून उदयपूरला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    अपघात

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2026No Comments144 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा

    शहरात एका ३७ वर्षीय हात मजुराने आर्थिक विवंचनेतुन आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    योगेश दिलीप पाटील (वय – ३७) रा. वरखेडी नाका, पाचोरा असे आत्महत्या घेतलेल्या हात मजुराचे नाव असुन योगेश पाटील हे मिळेल ते काम करुन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. योगेश पाटील व त्यांची दोन मुले १५ आॅक्टोबर रोजी घरात होती. तर त्यांची आई व पत्नी हे कामानिमित्त बाहेर गेले असता दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास योगेश पाटील यांनी त्यांचे राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास लावला.

    सदरचा प्रकार त्यांच्या मुलांच्या डोळ्यासमोर होत असल्याने मुलांनी धाव घेत त्यांचे घराच्या मागच्या गल्लीत राहणारे त्यांचे भावाला सांगितला. त्यांचे भावाने तातडीने धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. योगेश पाटील यांना स्थानिकांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी योगेश पाटील यांना मृत घोषित केले.

    आर्थिक विवंचनेतुन योगेश पाटील यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले असा चर्चा सुरू होती. मयत योगेश पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार असुन अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचे योगेश पाटील यांचे अकस्मात मृत्यूने वरखेडी नाका परिसरात शोककळा पसरली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026

    दिल्ली बाजारात तीन मजली इमारत कोसळली

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif