जळगाव ;- महावितरणाचे कंत्राटी कामगारांना पुन्हा हजर करून घेतले. आमरण उपोषणाला बसणाऱ्या कंत्राटी कामगारांना उपोषण सोडवण्यात आले. त्यानिमित्त शांताराम सोनवणे उपस्थित होते ,तसेच मनसेचे उपमहा नगर अध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले. सोबत मनसे पदाधिकारी उपस्थित होते. कुशाल ठाकूर, हरिओम सूर्यवंशी,राजू डोंगरे ,प्रशांत बाविस्कर ,उपस्थित होते.
Trending
- निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
- ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
- नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
- जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
- अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
- वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
- दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
- बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

