Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अंतिम प्रभागरचना आज होणार जाहीर : महापालिका सभागृहात पाहता येणार
    ताज्या बातम्या

    अंतिम प्रभागरचना आज होणार जाहीर : महापालिका सभागृहात पाहता येणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 9, 2025No Comments7 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अंतिम प्रभागरचना आज होणार जाहीर : महापालिका सभागृहात पाहता येणार

    जळगाव, प्रतिनिधी: जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५साठीची अंतिम प्रभागरचना गुरुवारी (ता. ९) जाहीर होणार आहे. प्रशासनाने यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली होती. त्यावर ३ ते १५ सप्टेंबरदरम्यान हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत एकूण ७० हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानंतर १६ ते १९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या सुनावणीनंतर अहवाल विभागीय कार्यालय आणि निवडणूक विभागाला सादर करण्यात आला.

    निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम प्रभागरचना उद्या (ता. ९) दुपारी बारा वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाबाहेर नागरिकांच्या पाहणीसाठी लावण्यात येणार आहे. प्रारूप रचनेत काही प्रभागांचे सीमांकन बदलण्यात आले असून, काहींचे विलीनीकरण तर काहींचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रभागांमध्ये मोठे बदल झाल्याने संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित बिघडले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

     फरार आरोपी विनोद तराडचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज!

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif