Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मनपाच्या २० अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या बदल्या; कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न
    जळगाव

    मनपाच्या २० अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या बदल्या; कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 27, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनपाच्या २० अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या बदल्या; कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न

    जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क 

    महापालिकेच्या विविध विभागांतील कामकाजाला गती मिळावी यासाठी आयुक्तांनी २० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे आस्थापना, आरोग्य, महसूल, विद्युत, मार्केट व अतिक्रमण निर्मूलन विभागांतील कामकाज अधिक प्रभावी होण्याचा प्रयत्न आहे.

    प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे – आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे यांच्याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक पदाची जबाबदारी; त्यांच्या जागी अनुभा भट, तर भट यांचा कार्यभार भाऊसाहेब बागुल यांच्याकडे.भोजराज काकडे यांच्याकडे मूळ कारभारासोबत महसूल उपायुक्तांचे स्वीय सहायक म्हणून अतिरिक्त जबाबदारी.कनिष्ठ अभियंता एस. एस. पाटील यांच्याकडे प्रभाग समिती कार्यालय क्रमांक दोनचे प्रभाग अधिकारी तसेच मिळकत व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभार. गौरव सपकाळे यांच्याकडे मार्केट वसुली अधीक्षक या पदासोबत मिळकत व्यवस्थापन, घरकुल वसुली, भाडेपट्टे व व्यवसाय परवाना विभागांची धुरा.संजय ठाकुर यांच्याकडे आस्थापना अधीक्षक पदासह जाहिरात परवाना व नियंत्रण विभाग.चेतन ठाकरे यांच्याकडे जाहिरात परवाना व नियंत्रण विभाग.राहुल सुशील यांना जन्म–मृत्यू नोंदणी विभागाचा पूर्णवेळ पदभार; महिला व बालकल्याण विभागाचा पदभार काढून घेतला.मंगेश पाटील यांची प्रभाग समिती क्रमांक एक मधून आस्थापना विभागात बदली. याशिवाय अन्य काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या अदलाबदल करण्यात आल्या आहेत. बदल्यांमुळे मनपाच्या प्रशासकीय गतीत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    @mahapalika jalgaon Jalgaon Mahapalika
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif