आ.राजेश एकडे यांचे मलकापूर येथील जनसंपर्क कार्यालयात वीर शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न..

लोकशाही  न्यूज नेटवर्क   

मलकापूर:– शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1:30 वा. पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.राजेश एकडे यांच्या मलकापूर येथील जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला

कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष तथा नगर पालिकेचे उपाध्यक्ष हाजी रशीदखा जमादार, बुलढाणा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेंद्र वाडेकर, मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू पाटील, मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे समन्वयक अनिल मुंधोकार, शहर उपाध्यक्ष तुषार पाटील, शहर कोषाध्यक्ष आनंद पुरोहित, फिरोज खान, युसूफ खान, समाधान इंगळे सर, जावेद ठेकेदार, गोविंद रहाटे ,विनोद बिराडे, भूषण सनिसे, अशरफ पेंटर ,किशोर पाचपांडे ,रमेश कळासे, बाबुराव कळासे आदी मान्यवरांनी या ठिकाणी पुष्पहार व पुष्पांजली वाहून श्रद्धांजली वाहीली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here