Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यावर नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा
    राजकारण

    नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यावर नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 13, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    काँग्रेसच्या एका आमदाराने नितीन गडकरी यांनी पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या निवृत्तीवरील वक्तव्यावर काँग्रेस आमदाराने हे भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांच्याजागी नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायला हवं. नितीन गडकरी हेच पदासाठी योग्य व्यक्ती आहेत, असं काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे.

    ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर नेत्यांनी सरकारी पदावरुन निवृत्त झालं पाहिजे, असं आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. मोहन भागवत यांचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांना इशारा असल्याचा काँग्रेस आमदाराने म्हटलं. दरम्यान, नरेंद्र मोदी हे याच वर्षी वयाची ७५ वर्ष पूर्ण करणार आहेत.

    काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्णा हे कर्नाटकातील सागर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. बेलूर यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यानंतर नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायला हवं. नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत’. नितीन गडकरी यांना देशातील गरीब लोकांची अधिक चिंता असल्याचंही बेलूर यांनी म्हटलं.

    माध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण म्हणाले की, ‘भाजपने ७५ वर्ष झाल्यानंतर येदिरुप्पा यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते. आता भाजपने आरएसएसच्या प्रमुखांचा सन्मान करायला हवा. वयानुसार निवृत्त होण्याचा फॉर्म्युला पंतप्रधानपदासाठी लागू असला पाहिजे’.

    ‘देशात गरीबांची संख्या वाढू लागली आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत होऊ लागले आहेत. देशाची संपत्ती काही लोकांच्या हातात जाऊ लागली आहे. त्यामुळे गडकरी हेच पदासाठी योग्य आहेत. भाजपच्या हायकमांडने याबाबत विचार करायला हवा, असंही बेलूर यांनी सांगितलं.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…

    October 6, 2026

    विरोधकांच्या घोषणा आणि निदर्शनाने दिल्ली निघाली ढवळून

    October 6, 2026

    पर्यटकांची बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif