Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»वीजबिल वसुलीः नवमाध्यमांसह हलगी, दवंडी व भोंग्याचा ग्राहक जागृतीसाठी वापर
    उत्तर महाराष्ट्र

    वीजबिल वसुलीः नवमाध्यमांसह हलगी, दवंडी व भोंग्याचा ग्राहक जागृतीसाठी वापर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 12, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वीजबिल वसुलीः नवमाध्यमांसह हलगी, दवंडी व भोंग्याचा ग्राहक जागृतीसाठी वापर

    जळगाव ;– मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वीज ग्राहकांकडील थकीत व चालू महिन्याच्या वीजबिल वसुलीसाठी विविध स्तरावरुन सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्राहकांच्या जागृतीसाठी माहिती प्रसारणाच्या नवमाध्यमांसह हलगी, दवंडी आणि भोंगा वाजविण्याच्या जून्या पारंपरिक साधनांचाही प्रभाविपणे वापर करण्यात येत आहे.

     

    जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महावितरणची वीजबिलांची थकबाकी मोठी आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरणतर्फे एसएमएस, कायदेशीर नोटीसा, मुद्रीत व ईलेक्ट्रॉनिकसह सोशल मिडियातून माहिती आणि आवाहने करण्यात येत आहेत. शिवाय शहरीव ग्रामीण भागातून दवंडी, हलगी, भोंगे वाजवून ग्राहकांना वीजबिल भरण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. आदिवासी भागातही त्या त्या स्थानिक बोली भाषेतून ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे.

     

    विविध माध्यमांतून करण्यात येणारी ग्राहक जागृती हीच आवश्यकतेनूसार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची सुचना समजण्यात यावी व महावितरणच्या वीजबिल वसूलीला ग्राहकांनी बिल भरणा करुन सहकार्य करावे. असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

     

    #mahavitran
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif