Browsing Category

जळगाव ग्रामीण

राजकीय अनास्थेची उंच ‘पताका’ अन्‌ विकासाची ‘गुढी’ अधांतरी !

चिनावल (दिलीप भारंबे), लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दरदिवसाला नव्या राजकीय समीकरणांमुळे वातावरण ढवळून निघत असून आयाराम-गयाराम संस्कृतीमुळे राजकारणाची उलथापालथ होत असली तरी विकासाचा मुद्दा मात्र पिछाडीवर पडलेला…

खासदार उन्मेश पाटील यांनी शहरात घेतल्या मॅरेथॉन बैठका…l

चाळीसगाव -- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये करणदादा पाटील यांच्या उमेदवारीने नवचैतन्य संचारले आहे. करण पाटील निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून करण पाटील यांचा विजय…

मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकणारे ठाणांग सूत्र ‘आगम वाचना’ – प. पू. विजय…

सेवार्थी भवरलालजी आणि कांताई जैन परिवाराचा हृदय सत्कार; आगम वाचना शिबीराचा समारोप जळगाव;- मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे.…

ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला साडेबारा लाखांचा गंडा

जळगाव :- ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवित खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सायबर चोरट्यांनी १२ लाख ६७ हजारामध्ये फसवणुक केली. ही घटना उघउकीस आल्यानंतर ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. शहरातील योगेश वसंत हेबाळकर…

जळगावात चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार

जळगाव :- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत राहुल ताराचंद गुरव याने पत्नी ममता गुरव यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ…

नर्सिंगच्या विद्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्या

जळगाव :रुममध्ये एकटीच असलेल्या शासकीय परिचारिका चे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षात असलेल्या करुणा संतोष बोदडे (वय २२, रा. वढोदा ता. यावल, ह.मु. दीक्षितवाडी, जळगाव) या विद्यार्थीनीने मैत्रीणी गावाकडे गेलेल्या असल्याने गळफास…

दिव्यांग तरुणाची रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या

जळगाव :- कामानिमित्त बाहेर जातो सांगत घरातून बाहेर पडलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला . यापरप्रकणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे. भगवान मणिलाल चौधरी (वय…

भोईटे नगरात वृद्धाच्या घरातून चांदीचे भांडे चोरले

जळगाव : शहरातील भोईटे नगरात ६५ वर्षीय वृध्दाचे बंद घर फोडून ६ हजार ५५० रूपये किंमतीचे चांदीचे भांडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवार दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

जागतिक आरोग्य दिनानिमित्त महत्व आणि उपाय

जळगाव ;- जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे".…

जळगावात भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम

जळगाव ;- भाजपचा ४४ वा वर्धापन दिनामित्त जी.एम.फाउंडेशन व “वसंत स्मृती” कार्यालय,या ठिकाणी वयोवृध्द कार्यकर्ते नारायण चौधरी (वय ९४) यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, आ.चंदू पटेल,…

भाजपाचा ‘युवा चेहरा’ शरद पवारांच्या संपर्कात?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी नव्या उमेदवाराचा शोध घेत असून भाजपाचा ‘युवा चेहरा’ शरद पवार यांच्या संपर्कात असून उमेदवारी मिळविण्यासाठी या युवा नेत्याची धडपड सुरु झाली आहे. शरद…

वाघूर धरणात दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा

जळगाव : यावर्षी वाघूर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे वाघुर धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे वाघुर धरणात ७३ टक्के जलसाठा शिल्लक असून जळगाव शहराला दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा धरणात आहे. त्यामुळे जळगावकरांना सध्या तरी पाणी टंचाईची चिंता नसली…

बळीराम पेठ  येथे पाडवा ते रामनवमी राम कथासार व प्रवचन

श्री साई सेवा मंडळचा उपक्रम जळगाव ;- धुळे येथील निलाताई रानडे यांच्या अमोघ वाणीतून पाडवा ते रामनवमी हा प्रवचनाचा कार्यक्रम दिनांक : ९ एप्रिल २०२४ ते १७ एप्रिल २०२४ या दरम्यान श्री साई सेवा मंडळ, बळीराम पेठ, जळगांव तर्फे आयोजित करण्यात…

जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप

पाळधी/ धरणगाव ;- पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद…

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीस फूस लावून पळविले

यावल : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने आमीष दाखवत अपहरण केले. हा प्रकार २७ मार्चला रात्री ८ वाजेला उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अनैतिक संबंधातून महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  मुक्ताईनगर येथील महालखेडा शिवारातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करून निघृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना…

इंटरनेट तसेच समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर

इलेक्ट्रॉनिक,सोशल मीडियावरून प्रचार करायचा असेल तर जाहिरात प्रमाणित करून घेणे अनिवार्य जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर मतदार संघासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समितीची स्थापना झालेली आहे.…

अवैध दारू अड्डयावर पारोळा पोलिसांचा छापा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पारोळा पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. यात वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली ती जप्त करण्यात आली असून आरोपी फरार झाला आहे. पारोळा तालुक्यातील म्हसवे…

गांजासह तरुण ताब्यात, पाचोरा पोलिसांची कारवाई

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा शहरातुन साडेतीन हजाराच्या गांजासह तरुणास ताब्यात घेतल्याची कारवाई पाचोरा पोलिसांनी केली आहे. जळगाव चौफुलीवर नाकाबंदी करत असलेल्या पोलिस पथकाने सदरची कारवाई केली आहे. जळगाव चौफुलीवर नाकाबंदी करत…

पेट्रोल पंपाच्या हिशोबात अपहार ; आरोपीला अटक

जळगाव : पेट्रोलपंपावर काम करत असताना तेथील हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ रुपयांचा अपहार करीत पसार झालेला योगेश काळू राठोड (रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी…

जिल्हा परिषदेचे सीईओ यांची पारोळा तालुक्याला भेट ; टंचाईच्या कामाचा घेतला आढावा

जळगाव;- पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे टँकर ग्रस्त गावाची पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) अनिकेत पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.…

भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना एकाला रंगेहाथ पकडले !

यावल वनविभागाची कारवाई जळगाव ;- वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच वनविभागाच्या पथकाला ३ रोजी गुप्त बातमी वरुन मौजे काळाडोह पाड्यावर हवलदार नहारसिंग बारेला याला सापळा रचून त्याच्या राहत्या घरात भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना…

करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…

मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा – आयुष प्रसाद

जळगाव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजवावा व लोकशाही बळकट करावी असे आवाहन जिल्हाधिकारी…

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

जळगाव;- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना एमआयडिसीतील अजिंठा रोडवरील रेमंड चौफुली येथे ४ रोजीच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.…

महिलेवर अत्याचार करून खून करणारा जेरबंद !

चाळीसगाव ;- एका महिलेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करून गिरणा नदी पात्रात वाळूच्या ढिगाऱ्यात अर्धवट बुजवून पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आला असून याप्रकरणी संशयित आरोपी संतोष धोंडू भिल रा.…

जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला ; एकावर गुन्हा

जळगाव : -दारुच्या नशेत असलेल्या गजानन विलास बाविस्कर याने सागर जनार्दन गव्हाणे (वय २९) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील शिवाजीनगरातील हुडको परिसरात २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर…

जळगावात तरुणावर चॉपरने वार

जळगाव : -कुठलेही कारण नसताना स्वामी राजेंद्र पोतदार (वय ३१) यांना दीपक दगडू भोई व युवराज दगडू भोई या दोघा भावांनी बेदम मारहाण केली. यामध्ये दीपक याने चॉपरने तर युवराज याने काचेच्या बाटलीने स्वामीच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. ही…

ठेकेदाराच्या मस्तीला अधिकाऱ्यांचीच ‘हवा’!

जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार मनमानी पद्धतीने कारभार करीत असून चालकांचे मानधन देण्यास टाळाटाळ करीत असतांनाही कारवार्इ होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या या मनमानी मस्तीला अधिकाऱ्यांचीच ‘हवा’…

जळगावातील मनपाच्या व्यापारी संकुलातील ८ गाळे सील

जळगाव : शहरातील नवीन बी. जे. मार्केट व गोलाणी मार्केटमधील आठ गाळे महापालिकेच्या - पथकाने सील केले असून हे गाळे महापालिकेने ताब्यात घेतले आहे. शहरातील  मार्केट मधील गाळेधारकांकडे कोट्यांवधी रूपयांची थकबाकी आहे. परंतु सदर गाळेधारकांना…

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव :- कर्जाला कंटाळून तालुक्यातील पाथरी येथील भागवत दगडु पाटील (वय ६५) यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करण्याऱ्यांवर कठोर कारवाई

जळगाव ;- जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या बालगृहे, अनाथाश्रम चालविणे, बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवणे, त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडत असल्याने अनाधिकृत संस्था चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात…

जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का..!

लोकशाही संपादकीय लेख ‘अबकी बार ४०० के पार’ असे आवाहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप तर्फे लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष…

रेल्वेखाली सापडुन १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

 पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडुन पाचोऱ्यातील १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोकेश…

पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांडून स्ट्रॉंग रूम,मतमोजणी ठिकाणांची पाहणी

जळगांव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एमआयडीसी भागातील वखार महामंडळाच्या गोदामात उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची तसेच दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी होणार…

निसर्ग चित्रातील रेखीवपणा लक्ष वेधून घेतो – डॉ केतकीताई पाटील

कला शिक्षक दत्तू शेळके यांच्या चित्रांचे प्रदर्शन जळगाव - गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे कलाशिक्षक दत्तू शेळके यांच्या Panorama या चित्रकला प्रदर्शनाचे उद्धाटन गोदावरी फौंडेशन सचिव डॉ वर्षा पाटील व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी…

सातपुड्यातील वैजापूर वनक्षेत्रात पळस फुलला

लोकशाही विशेष  पळस वृक्ष वनस्पती शास्त्रातील नाव-ब्युटिया मोनोस्पर्मा (butea Monosperma) कूळ-लेग्यूमिनोसे पेपिलिओनेसी (leguminosea papilionaceae). पळस हा पानझडी वृक्ष असून मध्यम आकाराचा 18 ते 40 मीटर उंचीपर्यंत वाढणारा व अति प्राचीन…

रुग्णवाहिकेचा ठेका रद्द करण्यासाठी चालढकल !

चालक मागणीवर ठाम : गिरीश महाजनांची घेतली भेट जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका चालकांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन दिले नसतांनाही संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन चालढकल होत असून चालकांनी…

जिल्हा कारागृहात मोफत ‘आयुष्यमान भारत कार्ड’ कॅंपचे आयोजन

जळगाव ;- -जिल्हा कारागृहातील ३०२ कलमातील न्या बंदीसाठी 2 एप्रिल रोजी मोफत “ आयुष्यमान भारत कार्ड” कॅंप घेण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त जळगांव जिल्हा कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ अधिकारी ग.वि पाटील, व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत…

गतिमंद मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

भडगाव;- गतिमंद असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार २ एप्रिल रोजी दु भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.…

ब्रेकिंग : उन्मेष पाटील नव्हे करण पवार जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार

जळगाव ;- भाजपाने जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी माहाविकास आघाडीच्या ठाकरे गटाशी संपर्क साधून या पक्षात प्रवेश केला . त्यांच्या समवेत पारोळ्याचे…

जुगार अड्डयावर छापा; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा नगरपालिकेच्या मागील जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात 4 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर…

डॉ. योगेश्वरी पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रात भरारी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  डॉ. योगेश्वरी भाग्यश्री दिनकर पाटील (क्षीरसागर) रा.  विरावली हिने  नुकतीच वैद्यकीय होमिओपॅथी क्षेत्रातील अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली, त्याबद्दल यावल  शहरासह तालुक्यातुन सर्वच स्तरातून  कौतुक होत आहे.…

ब्रेकिंग ; खासदार उन्मेष पाटलांनी पाठविला लोकसभाध्यक्षांना खासदारकीचा राजीनामा

जळगाव /नवी दिल्ल्ली ;- भाजपाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज दुपारी ११. ५० वाजता आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभाध्यक्ष ओम जी. बिर्ला यांच्याकडे पाठविला आहे. . खा. उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते…

भुसावळ रेल्वे स्थानकावर विक्रेत्यांची हाणामारी ; आरपीएफ निरीक्षकाला मारहाण

जळगाव : = विक्रत्यांच्या दोन गटात भुसावळ रेल्वे स्टेशनवर निर्माण झालेला वाद सोडवतांना आरपीएफचे निरीक्षक राधाकिशन मीना व त्यांचे सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांना विक्रेत्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. गाडी आल्यावर…

खा. उन्मेष पाटील, करण पवार हाती मशाल घेणार ?

लोकशाही संपादकीय लेख भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची जळगाव मतदार संघातून उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून खासदार उन्मेष पाटील कमालीचे नाराज होते. स्थानिक राजकारणातून…

कासमवाडी येथे विहिरीत बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव येथील कासंम वाडी येथील परिसरात असणाऱ्या एका विहिरीत बेपत्ता असलेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली असून तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भूषण आनंदा भोळे…

यावलमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून मतदान जनजागृती

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज यावलमध्ये  विविध क्षेत्रातील कार्यालयामध्ये (स्विप) अंतर्गत जनजागृती रॅली व प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये ह भ प संचित कोळी महाराज सरस्वती विद्यामंदिर यावल यांनी मतदानाच्या संदर्भात कीर्तनाच्या…

निंबादेवी जंगलात अवैध वृक्षतोड; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड माफियाच्या विरूद्ध वनविभागाच्या कार्यवाहीचे धाडसत्र सुरू असुन, यावल पश्चिम वन क्षेत्राच्या सामूहिक पथक हे गस्त करीत असताना नाल्यात अवैध्यरित्या खैर जातीचे वृक्षतोड…

डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कारांचे 13 रोजी वितरण

केशवस्मृती सेवा संस्था, जनता सहकारी बँकेचा उपक्रम जळगाव ;- केशवस्मृती सेवा संस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण दि. 13 एप्रिल रोजी होणार असून यावर्षी तीन संस्थांना हा पुरस्कार…

रिक्षा-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे दाम्पत्य गंभीर जखमी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल-चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळच्या रस्त्यावर रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघातझाला. रिक्षातील दाम्पत्य आणि दुचाकीवरी दाम्पत्य हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कैलास विक्रम पाटील (वय ५२) व त्यांच्या…

संभाव्य टंचाई स्थितीत जळगाव प्रशासनाचे पशुधनावरही लक्ष

जळगाव जिल्ह्यातील साडेआठ लाख पशुधनाला जून अखेर पर्यंत पुरेल एवढा चारा जळगाव ;- जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 लाख 56 हजार 599 एवढी लहान जनावरे असून 5 लाख 97 हजार 459 एवढी मोठी जनावरे आहेत. या एकूण 8 लाख 54 हजार 58 जनावरांना चारा आणि त्यांना…

जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश

जळगाव ;- भाजपकडून उन्मेष पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असून उद्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत…

धुळे एलसीबीच्या पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून हद्दपार कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. धुळे येथे झालेल्या कारवाईने संपूर्ण…

अमळनेरात विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमळनेर : नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिन लावताना विजेचा धक्का लागल्याने एका १२ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली. तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्षल…

पारोळा येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

पारोळा : -राहत्या घरातील शौचालयात एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शहरातील स्वामी समर्थ नगरमध्ये ३१ रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक आधार चौधन (वय…

ऑनर किलींगप्रकरणी पाच जणांना जन्मठेप

अमळनेर : चोपडा शहरातीलप्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी खून खटल्यातील पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्या. पी.आर चौधरी यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे. तर दोन आरोपींना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मदत…

रावेरसाठी उद्योगपती श्रीराम पाटलांचे नाव चर्चेत..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाकरिता भाजपचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले, तरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला…

चालत्या दुचाकीने अचानक घेतला पेट

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल ते फैजपुर मार्गावरील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ अचानक ऍक्टिव्ह दुचाकीने दुपारी अचानक पेट घेतला. यात कुणालाही इजा झालेली नाही. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. यावल तालुक्यात फैजपूर येथील…

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला अपघात…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटने चंद्रकांत पाटील यांच्या सहित काही जणांना किरकोळ जखम झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर…

जळगाव एमआयडीसीतील कंपनीच्या शीतगृहाच्या गोदामाला भीषण आग

जळगाव ;- एमआयडीसीतील जी-३ सेक्टरमध्ये असलेल्या आईसक्रीम, चॉकलेट, मिरची पावडर, चिप्स, मसाले या खाद्यपदार्थ ठेवलेल्या शीतगृहाच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याने अंदाजे सुमारे २० लाख रूपयाचे मोठे नुकसान झाल्याची घटना १ एप्रिल रोजी पहाटे ४…

सुप्रीम कॉलनीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

जळगाव : - शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या ४३ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . अरुण मधूकर पाटील…

शास्तीची धास्ती ; जळगावकरांनी भरली ११० कोटींची थकबाकी

जळगावः ;- शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता जळगाव मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर १०० टक्के शास्ती माफीची अभय योजना दि.८ फेब्रुवारी पासून सुरू केली होती. तिचा कालावधी दि.३१ मार्च अखेर…

मोकाट कुत्र्यांनी पाडला ११ बकऱ्यांचा फडशा

जळगाव - :मोकाट कुत्र्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला करीत फडशा पाडल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाल्मिक नगरात घडली. यामध्ये शेळी मालकांचे सुमारे दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून…

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुखरूप सुटका

यावल :- हिंगोणा येथील शेतातील २५ फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुखरुप काढण्यात वन विभागाला यश आले असून या कोल्ह्याला बाहेर काढल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तालुक्यातील हिंगोणा येथील शेतातील २५ फुट खोल विहिरीत…

चाळीसगावला प्रांताधिका-यांची सायकलफेरीने मतदान जनजागृती

चाळीसगावः- १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यानिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. यासोबतच प्रत्येक नागरिकाने मतदान करावे. यासाठी ३१ रोजी प्रांताधिकारी प्रमोद हिले येथील हौशी सायकलिस्ट बरोबर मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले…

जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल केला प्राप्त

मागच्या आर्थिक वर्षातील महसूल 25.10 कोटी तर यावर्षी 29.78 कोटी, 18 टक्यांनी वाढले जळगाव  :- जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून 2022-23 या आर्थिक वर्षात 25 कोटी 10 लाख रुपये होता तो वाढून…

उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली

जळगाव -पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या पोलिस उपनिरीक्षक व दीर्घ काळ रजेवर राहणारे पाच पोलिस कर्मचारी अशा सहा जणांना पोलिस अधीक्षकांनी शनिवारी निलंबित केले आहे. त्यांना रविवारी कंट्रोल जमा केले. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांत यावल…

शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून संपविले जीवन

जळगाव ;- कर्जबाजारी झाल्याच्या विवंचनेतून शेतातील कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एरंडोल तालुक्यातील नागदूली येथील शेतकऱ्याने केला होता. अखेर त्यांचा रविवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. भगवान…

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींच्याहस्ते भारतरत्न प्रदान

नवी दिल्ली ;- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ३१ मार्च रोजी आज देशाचा सर्वाच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रोपती मूर्म यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांन…