Browsing Category

जळगाव ग्रामीण

मुंबई ते गोरखपूर विशेष रेल्वे गाडी

भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते गोरखपूर या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना मुंबईत…

शिवशाहीर दादा नेवे यांचे निधन

जळगाव ;- शिवशाहीर, ज्येष्ठ शिवचरित्रकार तथा जळगावच्या सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती असलेले दुर्गादास उर्फ दादा नेवे यांचे निधन झाले असून आज दुपारी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. दुर्गादास उर्फ दादा नेवे ( वय ७४ )…

लोकसभेसाठी अर्ज घेण्यास प्रारंभ ; रावेर,जळगाव मतदारसंघासाठी २६जणांनी घेतले ७३ अर्ज

जळगाव : - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघ व रावेर लोकसभा मतदार संघातील खासदारकीसाठी आजपासून (दि.१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून स्वतंत्र कक्ष…

चाळीसगावातून तीन गुन्हेगार हद्दपार

चाळीसगाव ;- आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिनही सराईत गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचे आदेश चाळीसगाव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी केले…

एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

जळगाव :- एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसीतील रेमंड…

मंत्री महाजन सरकार दरबारी झोपा काढतात का?

उन्मेष पाटील यांचा हल्लाबोल : दूध संघात भ्रष्टाचाराची ‘गंगा’ जळगाव ;- जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक विविध समस्यांनी भरडला जात असतांनाही त्यावर ‘ब्र’ शब्दही न काढणारे मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात कमी पडले असून सरकार…

तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव;- नाश्त्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता अटक केली आहे. रुपेश प्रभाकर माळी वय-19 रा. पाळधी ता. धरणगाव असे अटक…

मोरया कंपनीच्या मालक, व्यवस्थापनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा

जळगाव ;- एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार होण्यासह २२ जण जखमी झाल्या प्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा स्फोट बुधवार, १७ एप्रिल रोजी…

प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयिताला अटक

अमळनेर - : शहरातील लक्झरी मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी वाद घालून त्यांच्या…

रनाळे येथे महिलेचा निर्घृण खून

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथे किरकोळ कारणावरुन निराधार महिलेचा खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयीत युवकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव सोनवणे असे आरोपीचे नाव असून, त्यास २२ एप्रिल पर्यंत…

दुचाकी अपघातात माजी मुख्याध्यापकाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल ;- भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील माजी मुख्याध्यापक के.ए.तायडे यांचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीसात तक्रार नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक…

जळगावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

जळगाव : शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी तालुका पोलीस…

जामनेर तालुक्यात १६ शेळयांचा होरपळून मृत्यू

फत्तेपूर, ता. जामनेर ;- येथून जवळच असलेल्या राज्य मार्ग क्रमांक ४४वरील पिंपळगाव पिंप्री येथे १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या - आगीत ७ घरे जळून खाक झाली. तसेच गोठ्यात बांधलेल्या १६ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर…

कर्जाला कंटाळून चोरवडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा : - काहीतरी विषारी द्रव्य प्राषण करून तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी राजेंद्र गजमल पाटील यांनी १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.…

श्रीरामनवमीनिमित्त मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा

अमळनेर :;- येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरास करण्यात आली. तसेच प्रभू…

नाचताना धक्का लागल्याने तरुणाला फायटरने मारहाण

जळगाव -: मिरवणुकीत नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणासोबत वाद घालीत त्याला शिवीगाळ करीत फायटरने मारहाण केली. ही घटना दि. १४ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दरम्यान रात्री अकरा वाजता शहरातील जय…

भुसावळात ४१ हजारांचे दागिने लंपास ; गुन्हा दाखल

भुसावळ ;- शहरातील भीमा कॉलनीत भरदिवसा घरातून ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी…

भुसावळात बंद घर फोडले ; २८ हजारांचा मुद्देमाल चोरला

भुसावळ ;-महिलेचे बंद घर फोडून लोखंडी कपाटातून चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शहरातील तुकाराम नगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर…

सहसंचालकांचा अधिकार आयुक्तांच्या कात्रीत

ठेका रद्द करण्यासाठी मुहूर्तच गवसेना : रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न सुटेना जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबर्इ येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे…

श्रीराम पाटलांनी नेते, पदाधिकाऱ्यांना वगळले?

जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे फोटो गायब : कार्यकर्ते नाराज जळगाव ;- रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. श्रीराम पाटील प्रचाराला लागले असून मेळावा…

भाजप माझे तिकीट बदलणार नाही!

स्मिता वाघ यांचा विश्वास : प्रचाराला झाली सुरुवात जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आता बदलली जाणार नाही, असे मत पक्षाच्या उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले. उमेदवारी बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी आपले स्पष्ट…

मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त, आपण दणदणाट निधी आणतो – आमदार मंगेश चव्हाणांचे विधान

जळगाव ;- मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त आहे, त्यामुळे आपण दणदणाट निधी आणतो आणि पैसे वाटतो असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांना…

रावेर लोकसभेत माजी आमदार संतोष चौधरींचा बंडखोरीचा इशारा

चार पक्षांचे मला बोलावणे : ‘त्या’ पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळणार भुसावळ ;- आमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अनेकवेळा अन्यायच केला तरीही माझ्या हृदयात शरद पवारांचे स्थान कायम आहे. अजूनही उमेदवारी बदलवली जाण्याची मला अपेक्षा…

एमआयडिसीतील केमिकल कंपनीला भीषण आग ; १५ कर्मचारी जखमी

जळगाव : - जळगाव एमआयडीसी परिसरातील डब्ल्यू सेक्क्टर मधील केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.असून आगीत १५ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावरखासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली…

शरद पवार २०,२१ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव ;- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांच्या…

आ. एकनाथराव खडसे यांना धमकी ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर;- आ. : एकनाथराव खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले. तसेच, विविध देशातून फोन येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन…

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९…

जनतेने निवडणूक हातात घेतल्याने श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लाक्ष केल्याने या सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. आता जनतेला बदल हवा असून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हि निवडणूक…

उष्माघाताने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. या वाढत्या तपमानामुळे दरवर्षी अनेकांचा उष्माघाताने जीव जाताना आपणास दिसून येते. अशीच…

पाचोऱ्यात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातुन अवैधरित्या दारुच्या बाटल्या मोटरसायकल वरुन घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. या धडक कारवाई मुळे अवैधरित्या चोरून दारुची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले…

जाती धर्माच्या बजबजपुरीत माणुस हरवत चालला – नितीन चंदनशिवे

जळगाव ;- जाती धर्माच्या बजबजपुरीत माणुस हरवत चालला असून अशा परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या तरूण पिढीने समाजासाठी शिक्षणाचा उपयोग करावा आणि फुले – आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवावी असे आवाहन सुप्रसिध्द कवी नितीन चंदनशिवे यांनी केले. कवयित्री…

जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगाव;- जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा दिनानिमित्त १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. ‘आगीपासून सुरक्षितता सुनिश्चत करा, राष्ट्र उभारणीत योगदान द्या’ या संदेशासह वेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.…

चौघांकडून शेतकऱ्याला मारहाण ; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर ;- काहीही कारण नसताना एका शेतकऱ्याला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील चोपडाई शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात…

अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

नशिराबाद ;- तरुणाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये मडिया भाऊसिंग भीलाला (वय २४, रा. मलगाव ता. झिरणीया म.प्र.ह.मु. भुसावळ) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. १३ रोजी सकाळी साडेदहा वाजता नशिराबाद…

मेळाव्यात भांडण सोडविल्याचा राग ; मारहाण करीत तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव : - येथे आयोजित मेळाव्यात भांडण सोडविल्याच राग आल्याने एका टोळक्याने अब्दुल हनीफ पटेल (वय ३१, रा. रजा कॉलनी, शेरा चौक) या तरुणाच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यात येऊनत्याच्या घरातील साहित्याची तोडफोड करीत त्यांच्या घरावर दगडफेक…

भाजपचा जाहीरनामा प्रसिध्द ; तरुण, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम

नवी दिल्ली: - भाजपचा जाहीरनामा लोकसभा निवडणुकीचा प्रसिध्द झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा,…

वीज पडून गाईचा जागीच मृत्यू

शिंदाड, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे विजा व वाऱ्यासह पाऊस पडला. शिंदाड  येथील शेतकरी मधुकर पाटील यांची गाय शेतामध्ये निंबाच्या झाडाला बांधलेली असतांना सायंकाळी वीज वाऱ्याचा अवकाळी पावसाने वीज पडून मधुकर पाटील या…

दुचाकी चोरट्याला अटक ; तीन दुचाकी हस्तगत

जळगाव-;- दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील रिधूर गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आकाश…

मनपातर्फे जळगाव शहरात मतदान जनजागृतीसाठी रॅली

जळगांव ;- लोकसभा निवडणूक २०२४ चे वारे संपूर्ण देशात जोर धरु लागले आहेत. त्याच धर्तीवर जळगांव शहर विधानसभा मतदार संघात मतदान जन जागृती निमित्त स्वीप -मतदार जनजागृती कक्ष यांचेवतीने आज दि.१३ रोजी जळगांव शहरातील मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या…

जामनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जळगाव ;- जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 9 आणि 11 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने शेतीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिवारात जाऊन केली.यावेळी त्यांच्या समवेत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे, कृषी…

धाबे येथे घराला आग ; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

पारोळा ;- पारोळा तालुक्यातील धाबे येथील एका घराला आग लागुन संसार उपयोगी वस्तू व रोख रक्कम जळुन लाखों रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावरील धाबे येथे शॉर्टसर्किटने घराला आग…

लकी अण्णा टेलर, अस्मिता पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी बांधले शिवबंधन

भाजपसह शिंदे शिवसेना गटाला खिंडार मुंबई ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह शिवसेना…

विद्युत पंप सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

वरणगाव ;- शेतात काम करत असताना पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीतील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील बोहार्डी शिवारात घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस…

किनोद येथे विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू

जळगावः-  तालुक्यातील किनोद गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय बालिकेला कुलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली अक्षदा किशोर मोरे (वय-१२) असे मयत बालिकेचे नाव…

जिल्ह्यात अवकाळीचा कहर; वीज पडून नागदुलीत शेतकरी ठार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. वादळी वारा, गार व विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी दुपारपासून जोरदार पाऊस झाला. दरम्यान यामध्ये नागदुली,…

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील परप्रांतीय दोघे ठार

भुसावळ ;- भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीने जात असलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पिकअप वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात…

गळफास लावून विवाहितेची आत्महत्या, घातपाताचा नातेवाईकांचा संशय

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील बाळद येथे राहत्या घरात २२ वर्षीय विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विवाहितेचा घातपात झाला असल्याचा संशय विवाहितेच्या नातेवाईकांनी करत ग्रामीण रुग्णालय परिसरात एकच आक्रोश केला…

जळगाव जिल्ह्यातील ९८५ शस्त्रे पोलिसात जमा

जळगाव;- जिल्ह्यात एकूण १ हजार ३२३ परवानाधारक शस्त्र असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर आज पर्यंत ९८५ शस्त्र विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. तर ११५ शस्त्रधारकांना सूट देण्यात…

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : - शहरातील जोशींपेठ परिसरात एका सुवर्ण कारागिराने गळफास घेतल्याची धक्कदायक घटना गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मलाई जगई चक्रवर्ती (वय ३१ रा. पतंग गल्ली, जोशीपेठ जळगाव असे…

स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला धोका?

जळगाव ;- स्मिता वाघ यांना भाजपने जाहीर केलेले जळगाव लोकसभा मतदारसंघातील तिकीट कापले जाणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांच्या जागी माजी खासदार ए.टी. पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. नुकतीच दिली व…

निंभोरा बलवाड़ी रेल्वे गेट दोन महिन्यांसाठी बंद

खिर्डी (रावेर), लोकशाही न्यूज नेटवर्क; रावेर मार्गे वाहतूक करणार्यांसाठी एक महत्वाची सूचना आज जारी करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे गेट फाटक क्रमांक 167/3-E हे दिनांक १० एप्रील २०२४ पासून ते ३०…

मौजमजेसाठी दुचाक्यांची चोरी ; दोघांना अटक ,दहा दुचाकी जप्त

जळगाव : - दारु पिण्यासह मौजमस्तीसाठी जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरी केलेल्या दुचाकी देवून टाकणाऱ्या दिलीप रामदास राठोड (वय ३०), अनिल शालीकराम चंडील (वय ३०, रा. टिटवी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) दोघांच्या रामानंद नगर पोलिसांनी…

पाळधी शिवारात गावठी हातभट्ट्या उद्वस्थ पहूर पोलिसांची कारवाई

पहूर, ता.जामनेर ;- येथून जवळच असलेल्या पाळधी शिवारात पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या पथकाने गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की येथून जवळच असलेल्या पाळधी गाव…

मेडिकल कॉलेजचा मंगळवारी पदवी समारंभ!

राज्यपाल रमेश बैस करणार मार्गदर्शन जळगाव ;- शासकीय मेडिकल कॉलेजच्या पहिला पदवी समारंभ मंगळवार दि. 16 एप्रिल 2024 रोजी संभाजीराजे नाट्यगृहात साजरा होत असून यावेळी राज्यपाल रमेश बैस हे दृश्रकाव्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.…

सहस्रलिंग येथे शेतात गांजाची लागवड ; ९१ किलो गांजासह एक जण ताब्यात

पाल ता रावेर ;- पाल पासून आठ किमी अंतरावरील सहस्त्रलिंग नजिक गांजा पेरलेल्या शेतात बुधवार रोजी रात्री एक वाजता पोलिसांनी छापा टाकुन शेतातील 91 किलो गांजा जप्त केला असून ऐकाला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.…

तुकारामवाडीत हल्ला करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- जुन्या वादातून २०२२ मध्ये सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर शासकीय रुग्णालयाजवळ खुनी हल्ला झाला होता. त्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला होता. तर अरुण गोसावी जखमी होता. आता दि. ६ एप्रिल २०२४ रोजी अरुण गोसावी याच्या घरावर रात्री…

कवी मनोहर आंधळे यांच्या गीतातून होतेय मतदान जनजागृती (व्हिडीओ)

चाळीसगाव, जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी पुढे यावे. लोकशाहीचा हा सन्मान वाढावा. याकरीता चाळीसगाव उपविभागीय प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी…

लिफ्ट देणे पडले महागात ; दुचाकीस्वार शेतकऱ्याचे सव्वा लाख लुटले !

यावल ;- यावल तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्या जवळील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने घेवुन पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेली माहीती अशी की, दहिगाव तालुका यावल…

दुकान व घर घेण्यासाठी विवाहितेचा १५ लाखांची छळ ; गुन्हा दाखल

पाचोरा ;- इलेक्ट्रीक दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये व नविन घर घेण्यासाठी १० लाख रुपये माहेरहून आणावे या मागणीसाठी धुपे ता. चोपडा येथील माहेरवाशिणीचा पाचोरा येथील पांडव नगरी येथे पतीसह सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ सुरु होता.…

जळगाव जिल्ह्यात सी व्हिजिल अँप वर 66 तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

जळगाव ;- देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे…

जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी ; 24 लाखापेक्षा जास्त मद्य जप्त

जळगांव ;- जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले असून त्यात शस्त्र जप्ती, रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू केली…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आढळला मृतदेह

जळगावः;- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा ग्राहक मंच परिसरात एका ईलेक्ट्रीक डीपीजवळ बुधवार १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा संशयास्पदरित्या जळलेल्या अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच…

डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक होमीओपॅथी दिवस साजरा

जळगाव ;- येथिल डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक होमीओपॅथी दिवस निमीत्‍ताने चर्चासत्र आयोजित करून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सॅम्युअल हॅनेमन होमीओपॅथी फोरमचे जळगाव जिल्हाध्यक्ष यशवंत…

चेट्रीचंड्र उत्सवात सहभागी होऊन डॉ केतकी ताई पाटील यांनी दिल्यात शुभेच्छा

भुसावळ - सिंधी समाजाचे आराध्य श्री संत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा गोदावरी फौंडेशनच्या संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी भुसावळ येथे निर्मित संत झुलेलाल महाराज मंदिरात जाऊन दर्शन…

अधिक खोलात गेला तर जामनेरातून बाहेर पडू देणार नाही !

माजी खासदार उन्मेष पाटील यांचा गिरीश महाजनांना इशारा : मंगेश चव्हाणांवर देखील टीका जळगाव ;- गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, मात्र त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही, शासकीय अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही…

संस्कार भारतीच्या राम रंगी पाडव्यात रसिक श्रोते मंत्रमुग्ध

जळगाव ;- संस्कार भारती जळगाव समिती (देवगिरी प्रांत) तर्फे जळगाव शहरातील गंधे सभागृहात आज सायंकाळी राम रंगी पाडवा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. संस्कार भारतीच्या सा…

रेल्वेचा धक्का लागल्याने वरणगावातील तरुण ठार

वरणगाव ;- शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरातील रहिवाशी असलेल्या तरुणाचा रेल्वेगाडीचा जोरदार फटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १० बुधवार रोजी सकाळच्या सुमारास घडली पंकज कडू (भगत ) माळी (३२ ) दि ९ मंगळवारच्या रात्री घरात…

भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी केली जाहीर

नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत चंदीगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील ९ मतदारसंघाचा समावेश आहे. चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात…

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या नुकसानीची खासदारांकडून पाहणी

रावेर ;- लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची दि.०९ एप्रिल २०२३ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा ई. ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या…

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची 25 एप्रिल पर्यंत विशेष मोहिम

जळगाव ;- जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.10 एप्रिल ते 25 एप्रिल,2024 या कालावधीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी…