Browsing Category

जळगाव जिल्हा

सावदा येथे सागवान फर्निचर जप्त

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सावदा येथे वन विभागाच्या कारवाईत सागवान फर्निचर विना परवाना आढळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना मौजे सावदा…

धक्कादायक.. हौदाच्या पाण्यात इंजिनियर तरुणीची आत्महत्या

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क  हौदामधील पाण्यात झोपून अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील कानळदा येथे घडली आहे. प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे आत्महत्या…

दुर्देवी.. चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

अडावद, लोकशाही न्यूज नेटवर्क   चोपडा तालुक्यातील अडावद गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल…

अल्पवयीन मुलीची छेडछाड, एकावर गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  घरात झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना चांदसर ता. धरणगाव येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदसर ता. धरणगाव येथे सदर अल्पवयीन…

कुंभमेळा स्पेशल रेल्वेला अमळनेर स्थानकावर मिळाला थांबा – खा.स्मिता वाघ

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळासाठी रेल्वे प्रशासनाने स्पेशल बलसाड ते प्रयागराज रेल्वेगाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीस अमळनेर स्थानकावर  थांबा मिळाल्याने आपल्याकडील भाविकांची सोय झाली असल्याची…

१५ वर्षीय मुलाने झाडाला घेतला गळफास

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेत शिवारात लिंबाच्या झाडाला १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील शिरसाड येथे गुरुवारी  घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

अवैध वाळू वाहतूक : उपोषण काही दिवसांसाठी स्थगित

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वडजी ग्रामपंचायत सदस्यांनी गिरणा नदी पात्रातुन होत असलेल्या अवैध वाळू उपसासंदर्भात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाची दखल घेत तहसीलदार शितल सोलाट यांनी दोन वेळेस वडजी गावात…

शेतकऱ्यांच्या केबल लंपास करणारा अटकेत

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क   पहुर पोलिस स्टेशनचे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीचे प्रकार वाढत होते. पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी आपल्या सहकाऱ्यांना या चोरीचा छडा लावण्यासाठी सूचना केलेल्या…

रस्सीखेच व समूह गायन स्पर्धेत भडगाव नगर परिषद अव्वल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग क्रीडा धोरण अंतर्गत नाशिक विभाग स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील क्रीडा भवन व सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते. जळगाव…

७ तरुणांच्या त्रासाने २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील निंभोरा गावातीलच तरुणांकडुन सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळुन निंभोरा येथील एका २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना तरवाडे पेठ ता. चाळीसगाव येथे दि. २१ रोजी मंगळवारी घडली. याबाबत…

भुसावळमध्ये सामाजिक समरसता यात्रेचे आयोजन

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  विश्व हिंदू परिषद शाखा भुसावळ सामाजिक समरसता विभागातर्फे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक समरसता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा शुभारंभ हुडको कॉलनी गजानन महाराज मंदिर येथून झाला. हनुमान…

पुष्पक बंगळुरू एक्सप्रेस अपघात : तिघे अजूनही बेपत्ता

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काल 5 च्या सुमारास पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग…

२० हजाराची लाच भोवली.. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे.  महावितरण कंपनीच्या नवीन सर्विस कनेक्शनच्या क्षमता वाढसाठी २० हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता याला लाच…

हृदयविकाराने आश्रमशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा येथे आश्रम शाळेत एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  यावल येथील एकात्मिक…

पाचोऱ्यात भीषण अपघात.. मामा- भाचा ठार

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाचोऱ्यात भीषण  अपघातात मामा भाचा जागीच ठार झाला आहे. शहरातील भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास…

बापरे.. शासकीय ठेकेदाराला ७८ लाखांचा चुना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहे.  ऑनलाईन गेम खेळा आणि भरघोस कमाई करा, असे अमिष दाखवत जळगावात एका शासकीय ठेकेदाराला 78 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावण्यात आल्याची घटना घडली…

मोठी कारवाई.. अवैध वाळूचे ट्रॅक्टर महसूलच्या ताब्यात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र.उ.येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज दुपारी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत स्वराज कंपनीचे निळे ट्रॅक्टर व ट्रॉली…

दुर्देवी.. शेकोटीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथून मन हेलावून टाकणारी घटना घडलीय.  घरासमोर सुरू असलेल्या शेकोडीत आठ महिन्याचा चिमुकला पडून गंभीर भाजला गेला. या चिमुकल्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

धरणगाव सकल नाभिक समाज दुकानदार संघटना कार्यकारणी जाहीर

धरणगाव धरणगाव शहर सकल नाभिक समाज दुकानदार संघटनेची बैठक संपन्न झाली. त्यात शहरातील सर्व दुकानदार समाज बांधव उपस्थित होते. सलून कामाचे साहित्याचे दर दररोज वाढत आहेत, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव सुद्धा वाढत असल्याने सलून…

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे अप्पर सचिव अजित तायडेंचा सत्कार

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथील पाणीपुरवठा विभागाचे अप्पर सचिव अजित तायडे यांनी जळगाव येथील धावत्या भेटीत कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसाठी वेळात वेळ काढून जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात…

लाचखोर मुख्याध्यापक ACB च्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात मुख्याध्यापकास लाच घेताना रंगेहात पकडला गेला आहे. बळीराम सुभाष सोनवणे (वय 55) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून ही घटना एरंडोल तालुक्यातील…

ग्रामीण भागात तातडीने ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समिती स्थापनेचे तातडीने आदेश देऊन  समिती स्थापन व्हावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ समिती भडगाव यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना…

काठेवाडी कुटुंब चाळीस वर्षानंतर झाले स्थायिक रहिवाशी

मनवेल ता. यावल गेल्या चाळीस वर्षापासुन पाच महिने मानकी शिवार व सात महिने शेतात राहुन रहिवास करीत असलेले काठेवाडी कुटुंब दगडी गावात स्थायिक झाले आहे. गुजरात मधील मुळ रहिवाशी असलेले (गुराखी) काठेवाडी गाय, म्हैसी व बकऱ्या घेवून…

अखेर म्हशींना चिरडणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क डंपरने म्हशींना धडक देणारा व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीस चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या "त्या" डंपर चालक विरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संबंधित…

प्राथमिक शिक्षक संघाची पुरुष आणि महिला शाखा कार्यकारणी जाहीर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखिल यावल तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पुरुष आणि महिला कार्यकारिणीचे पुनर्गठन यावल येथे दि. 18/1/2025 रोजी शनिवार रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल जळगाव जिल्हा प्राथ. शिक्षक संघाचे…

थेट कुटुंबावरच चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपर, कोयता आणि काठ्यांनी  प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली. या प्राणघातक हल्ल्यात…

चुंचाळे गांव ते फाट्याच्या रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था

चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावासह गायरान, नायगाव हा रस्ता अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाला जुळत असून सदर रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधिंनी लक्ष द्यावे, व…

दुचाकीवरून गोमांसाची वाहतूक करणारा ताब्यात

खिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क  खिर्डी ता. रावेर येथून जवळच असलेल्या विवरा खिर्डी रोडवर दुचाकीवरून अवैध गोमांस वाहतूक करत असल्याची घटना घडली. दि. 14 रोजी सकाळच्या दरम्यान आरोपी शेख अनिस शेख अय्युब  (वय २७, रा.रसलपुर  ता.  रावेर)…

साई माऊली इंटरनॅशनल स्कूलमध्ये विधवांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरात प्रथमच विधवा महिलांसाठी हळदीकुंकू घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती संगीता विजयकुमार अहिरे प्रिन्सिपल साई माऊली इंटरनॅशनल स्कूल यांनी केले. आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व विधवा…

हाजी अ.बशीर देशमुख उर्दू मेमोरियल हायस्कूलमध्ये फूड फेस्टिवल

लासगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लासगाव येथे आज उर्दू हायस्कूल आवारात फूड फेस्टिवल कार्यक्रम मुलांनी स्वयम् स्फुरतीने बनवून प्रदर्शनात आणुन वेगवेगळ्या  प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ 5-10 रू कींमत  ठेवून विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.…

नागरिकांच्या सतर्कतेने अट्टल चोर जेरबंद

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल चोरटयास पकडण्यात नागरीकांच्या सहकार्याने भडगाव पोलिसांना यश आले असून  आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास…

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव आणि माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे तात्पुरत्या स्वरुपात…

सावधान.. वीज चोरी प्रकरणी कडक कारवाई मोहीम

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सावदा येथे वीज चोरी प्रकरणी कडक कारवाईची मोहीम मुंबईचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांनी पूर्ण जळगाव सर्कलसाठी मोहीम राबविली. यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा येथील टीम द्वारे कारवाई करण्यात आली.…

भारतीय संविधान ही कायद्याची जननी : ॲड.कृतीका भट

शेंदुर्णी ता. जामनेर आपल्या देशाचे आधारस्तंभ म्हणजे न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ हे सर्व भारतीय संविधानातल्या तरतुदी नुसार कार्य करीत असतात. भारतीय संवधान हे कायद्याची जननी आहे. जन्मा पासून ते अगदी मरे पर्यंत…

महावितरणची धडक कारवाई.. ५० मीटर घेतले ताब्यात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  महावितरणकडून धडक कारवाई केली जात असून तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावांमध्ये मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचे निदर्शनास आल्यामुळे ५० वीज ग्राहकांचे…

मोठी कारवाई.. 2 लाखाच्या गांजासह दोघे अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून तब्बल २.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

विकासाची एक्सप्रेस सुसाट धावणार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातून जाणाऱ्या जळगाव - मनमाड रेल्वे लाईन वर ५२ वर्ष जुना रेल्वे ओव्हर ब्रिज (आर ओ बी) आहे. 1972 मध्ये बांधण्यात आलेला हा 52 वर्ष जुना, 25.50 मीटर स्पॅनचा स्टील गर्डर आरओबी, धुळे रोड आणि मालेगाव रोडला…

जामनेर तालुका वकील संघाची कार्यकारणी बिनविरोध

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुका वकील संघाची बैठक बारचे ज्येष्ठ वकील सदस्य ॲड. ए.पी. डोल्हारे, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात बारचे माजी अध्यक्ष ॲड. बी.एम. चौधरी यांनी वकील संघाचे वतीने ॲड. कमालकर बारी यांचे…

जामनेरात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना केंद्र स्थापन

जामनेर,  लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी.द्वारे लाभार्थ्यांचे थेट खात्यात जमा करण्याबाबत सूचना देण्यात…

कौतुकास्पद उपक्रम.. पारोळ्यात सर्व पुतळ्यांची स्वच्छता

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा शहरातील महापुरुषांच्या सर्व पुतळ्याची युवक सप्ताह निमित्त युवकांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. युवक सप्ताहानिमित्त शहरातील सर्व पुतळ्यांचे स्वच्छता अभियान अभाविपच्या वतीने यशस्वीरित्या राबविण्यात…

तापी नदीवरील संरक्षक जाळ्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी !

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील तापी नदीवर मोठा पूल असून त्या पुलावर दोन ते तीन फुटाचे कठडे लावण्यात आलेले आहे. या पुलावर प्रचंड रहदारी असते तसेच या पुलावर मॉर्निंग वॉकसाठी व शतपावली करण्यासाठी अबाल-वृद्ध या पुलावर फिरत असतात. येथे…

विचित्र अपघात.. जळगाव जिल्ह्यातील ३ जण ठार, १४ जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज बुधवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला,…

भाजपा पदाधिकाऱ्याचे पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात नव्याने मंजुर पाणी पुरवठा योजनेचे पाणी पुरवठा सुरू करा, नवीन जलकुंभातून पाणी वितरण करा, उन्हाळा सुरू होण्याआधी नव्याने, जॅकवेल विहीर आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मंजुर करण्यासाठी भाजपाच्या…

दुर्देवी.. सासऱ्याच्या घरी जावयाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र आनंदात असताना कुरंगी गावात दुःखद घटना घडली आहे. कुरंगी ता. पाचोरा येथील रहिवाशी असलेले व २५ वर्षापासून नोकरी निमित्ताने कल्याण येथे राहणारे विनोद धनराज पाटील (वय ५२) हे…

पातोंड्यात एकाला वीट मारून केले जखमी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अंगणातून रिक्षा गेली म्हणून तिघांनी एकाला डोक्यात वीट मारून जखमी आणि त्याच्या पत्नीलाही मारहाण केल्याची घटना १२ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पातोंडा येथे घडली. शांताराम भालेराव पाटील…

चार दिवसापूर्वी तीन म्हशींना चिरडले अन आता…

सागर महाजन  भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. या अवैध वाळूमुळे गेल्या तीन दिवसापूर्वी अवैध वाळूच्या डंपरने तीन म्हशींना डंपर खाली चिरडून मारून…

‘महिला शक्तीचा उदय’ या विषयावर भुसावळात व्याख्यान

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क य गणेश मंदिर सुरभी नगर भुसावळ येथे जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा पार पडली. या सभेत प्रमुख वक्ते संघांचे अध्यक्ष राजेंद्र बावस्कर यांचे ‘महिला शक्तीचा उदय’ या विषयावर व्याख्यान झाले.…

रक्तदान महायज्ञात 340 रक्त पिशव्या संकलित

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञ उत्साहात पार पडत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील जामनेर रोडवरील धन्वंतरी ब्लड बँकेत विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन…

शाळांमध्ये ‘उपचार विभाग’ सुरू करण्यासाठी मनसेचा पुढाकार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ विभागातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये विद्यार्थी आजारी पडल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी ‘सिक रूम’ (उपचार विभाग) स्थापन करणे…

26 जानेवारी पासून गिरणा पात्रातच बेमुदत उपोषण?

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील व तालुक्यातील गिरणा नदीपात्रात विषेशत: पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्याप्रणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन ही उपसा थांबत नसल्याने वडजी येथील पत्रकार सुधाकर…

सावधान.. नायलॉन मांजा वापरताय ?

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क मानवी जीवनास घातक ठरत असलेला नायलॉन मांजाचा कुणीही वापर करू नये. कुणीही नायलॉन मांजाचा वापर करतांना आढळल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. याविषयी पालकांची ही मोठी जबाबदारी आहे.…

भरधाव वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कांद्याची रोप आणण्यास गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने  जबर धडक दिली. या अपघातात रुईखेडा तालुका मुक्ताईनगर येथील मोटरसायकलवर असलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना…

गव्हाला पाणी भरतांना शाॅक, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  खान्देशात मोठ्या प्रमाणावर गहू पिकाची लागवड केली जात आहे. शेतात लावलेल्या गहू पिकास पाणी भरताना इलेक्ट्रीक शाॅक लागल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई वडिलांचा एकुलता एक आधार…

वाळू डंपरच्या धडकेत तीन म्हशी ठार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव- वाक रस्ता दरम्यान वाळू डंपरने धडक दिल्याने तीन म्हशी ठार तर एका म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची…

भुसावळ गोळीबार प्रकरणी संशयित अजूनही फरार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील जाम मोहल्ला या ठिकाणी मोटरसायकलवर येऊन गोळीबार करून एकाची हत्या केली व सराईत सुरक्षित त्याठिकाणाहुन पसार झाले. आरोपींना शोधण्यासाठी चार पथके नेमण्यात येऊन 36 तासानंतरही त्यांना पकडण्यात पोलीस…

मुक्ताईनगरात बड्या व्यापाऱ्यावर GST पथकाचा छापा

मुक्ताईनगर,  लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने जीएसटी भरणे अनिवार्य केले असताना मुक्ताईनगर येथील  एका बड्या व्यापाऱ्याने कर चुकवल्याच्या संशयावरून  जळगाव येथील राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे. मुक्ताईनगर…

रेल्वे भुयारी मार्गात साचले पाणी

पाचोरा,लोकशाही न्युज नेटवर्क   पाचोरा ते भातखंडे खुर्द दरम्यान गेट नंबर १३३ जवळ नव्याने रेल्वे भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे. सदरच्या रेल्वे भुयारीमध्ये सतत पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या…

मोबाईल हॅक करून एक लाखात फसवणुक

अमळनेर, लोकशाह न्यूज नेटवर्क  आजकाल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.  अमळनेर शहरातील एकाचा मोबाईल हॅक करून एक लाख रुपयात गंडवल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची भरदिवसा हत्या

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असतांनाच आज शुक्रवार दि. 10 रोजी पहाटे भुसावळात पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सतत गुन्हेगारी घटनांमुळे भुसावळ चर्चेत…

जागतिक युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येत्या दि. 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती असुन हा दिवस जागतिक युवा दिन म्हणुन जगभर साजरा करण्यात येतो. त्या अनुषांगाने दि. 12 जानेवारी 2025 पासुन पुढील आठवडा हा क्रांतिकारी खाज्याजी नाईक…

बनावट दस्तऐवजने प्लॉट खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  बनावट दस्तऐवज बनवून प्लॉट खरेदी करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सतेज सखाराम भारस्कर…

धरणगाव शहरात कर थकबाकीदारांचे गाळे सील

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव नगरपालिकाच्यावतीने शहरामध्ये वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. या मोहिमेचे आयोजन धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, कर निरीक्षक…

जिल्हा जात पडताळणीसाठी विशेष मोहीम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शैक्षणीक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासगवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून अशा…

डिलिव्हरी बॉयनेच चोरले ‘ते’ मोबाईल

(खिर्डी) प्रभाकर महाजन, लोकशाही न्यूज नेटवर्क  तांदलवाडी ता.रावेर येथील रहिवासी सुनील दशरथ पाटील यांनी ऑर्डर केलेल्या मोबाइल बॉक्समध्ये साबण आढळून आल्याची घटना घडली होती. दरम्यान मोबाईल शोधण्यासाठी त्यांनी सर्व बाजुंनी प्रयत्न…

ब्रेकिंग.. तलाठ्यासह दोन पंटर ACB च्या जाळ्यात

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणे वाढतच आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोन खाजगी पंटर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयत…

पूर्ववैमनस्यातून गुन्हा घडविण्यास गॅगवार सज्ज

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरातील पोद्दार शाळेजवळ काल रात्री काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून चाळीसगाव शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.…

विहिर खोदकाम करताना मोठा स्फोट

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यात अनधिकृत तसेच परवाना नसलेल्या विहीर खोदण्याच्या ब्लास्टींगचा व्यवसाय सर्रासपणे सुरू असुन अनेक वेळा काही मजुरांना आपला जीव गमवावा लागतो. तर काहींना कायमची शारीरिक आजार जडतात. असाच काहीसा…

घरगुती गॅस सिलेंडर चहा व्यवसायासाठी वापरणाऱ्यावर कारवाई : गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील पाचोरा रस्त्यावरील एका चहाच्या दुकानावर व्यवसाइक गॅस न वापरता घरगुती गॅस हंडी वापरली म्हणुन भडगाव पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे यांनी केली.…

४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतुससह आरोपी अटकेत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास चार गावठी पिस्टल व विस जिवंत काडतूस विना परवाना घेऊन येताना मध्यप्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत एक लाख सत्तर…

बियरबार मध्ये 35 वर्षापासून वेटर तरीही निर्व्यसनी

चोपडा (मिलिंद सोनवणे), लोकशाही न्यूज नेटवर्क  बियरबार म्हटला म्हणजे सर्वाच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या सर्वत्र किलबिलाट कोणी आपले दुःख विसरण्यासाठी तेथे येतो, तर कोणी हौस मौज…