Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
आ.अमोल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त स्वियसहाय्यकांचा आगळा-वेगळा उपक्रम
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा - एरंडोल विधानसभेचे आमदार अमोल पाटील यांच्या ०६ फेब्रुवारी २०२५ वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी दिवसभर अनेकानेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने "बुके नहीं बुक…
जिल्ह्याच्या सीमेवरुन अडीचशे वर्ष जुन्या शिलालेखाचे प्रथमच वाचन
पिंपळगाव हरेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथून जवळच असलेल्या एका महादेव मंदिरात अप्रकाशित शिलालेख आढळला असून त्यामुळे परिसरासह जिल्ह्याच्या इतिहासात भर पडली आहे. हा शिलालेख सोयगाव तालुक्यातील आंजोळा या…
चाळीसगावात शॉर्टसर्कीटमुळे चार घरांचा संसार खाक
चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील नागद रोडवरील कृषी बाजार समितीच्या गेटसमोर असलेल्या झोपडपट्टीमध्ये काल शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शॉर्ट सर्किटमुळे चार घरांना आग लागली. आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…
चौगाव किल्ला विकास निधी बाबत पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
चौगाव किल्ला हा बाराव्या शतकातील अहिर राजांच्या काळात बांधला गेला. सत्तावीस एकर मधील समुद्र सपाटी पासून दोन हजार फुट व जमीनी पासून चारशे फुट उंच असलेला हा किल्ला भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला.…
दुर्देवी.. फवारणी करतांना विषबाधा, शेतकऱ्याचा मृत्यू
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याची घटना धामणगाव शिवारात घडली आहे. या प्रौढ शेतकऱ्याचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना उपचारादरम्यान गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता…
तरुणीला मदत करून सखी वन सेंटरला पाठवले !
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3/4 वर संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या एका तरुणीला आरपीएफ जवानांनी ऑपरेशन ‘डीग्निटी’ अंतर्गत सुरक्षित रेस्क्यू केले. स्थानकावर ड्युटीवर असलेल्या आरक्षक नितीन पाटील…
पूजेसाठी होम पेटवला.. धूर झाला..
लोकशाही न्यूज नेटवर्क
दशक्रिया विधी आटोपल्यानंतर अकराव्याची पूजा करण्यासाठी नदीवर मंडळी जमली होती. दुपारी पूजा सुरु असताना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अकराव्याची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना…
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूलच्या ताब्यात
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज सायंकाळी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.
सदर…
आदिवासी विकासासाठी 40 कोटींचा वाढीव निधी द्यावा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी कार्यक्रम सन 2025-26 चा आरखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कमीत…
जळगाव जिल्ह्याला मिळेल विकासाची सोनेरी झळाळी.!
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत हा कृषिप्रधान देश असून, वाढत्या नागरीकरणासोबतच कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय, उद्योग, आरोग्य, रोजगार निर्मिती, वीज पुरवठा योजना बळकट करणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध…
उन्नत ग्राम, आदिवासी विकास विभागाच्या योजनांचे सादरीकरण
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना अंमलबजावणी व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या सादरीकरणाबाबत बाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार चंद्रकांत सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित…
देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई : अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक…
पारोळ्या जवळ गॅस टॅंकर उलटल्याने परिसरात भीती
पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क
पारोळा शहराजवळील महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारे गॅस टँकर शहराच्या जवळच असलेल्या बायपास मध्यरात्रीच्या सुमारास उलटले असून यातून गॅसची गळती सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य सुरू…
अमळनेरमध्ये जळगाव ग्रंथोत्सवाचे भव्य आयोजन !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्त जळगाव येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व अमळनेर येथील पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या…
अमळनेरमध्ये सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
एका सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये सोमवारी घडली. सात ते आठ जणांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत संबंधिताला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. या हल्ल्यानंतर बराच वेळ सराईत…
धावत्या रेल्वेखाली वृद्ध व्यापाऱ्याची आत्महत्या
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कढोली येथील एका व्यापाऱ्याने धावत्या रेल्वे खाली येवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता…
तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूची उत्कृष्ट कामगिरी
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल शिरसोली रोड जळगाव येथे 01/02/2025 ते 02/02/2025 रोजी पार पडल्या स्पर्धेमध्ये रावेत तायक्वांदो अकॅडमी येथील खेळाडू उत्कृष्ट अशी कामगिरी करत रावेर तालुक्याला एकूण…
विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने दोन एकर ऊस जळुन खाक
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे शेत शिवारातील दोन एकर उसाला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत उभ्या ऊसासह पाईप लाईन, ठिबकच्या नळ्या जळुन खाक झाल्याची घटना घडली. यामुळे…
सैनिकांची प्रश्न सोडविण्यासाठी तालुका स्तरावर समिती बैठकीचे वेळापत्रक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली तालुक्यातील आजि/माजि सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर समिती बैठकीबाबत सर्व आजि / माजि सैनिक व माजि सैनिक विधवा, शहिद सैनिकांचे कुटुंब व…
दुर्देवी.. मुलीच्या घरी आईचा हदयाविकाराच्या झटक्याने मृत्यू
मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क
साकळी येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय महिलेचे आपल्या एका नातेवाईकाकडे जळगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना दि.३ रोजी मध्यरात्री घडली असून या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.…
अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी, पोलिसांवर दगडफेक?
चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याने तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून याबाबत शासकीय कामात…
तीन डंपरसह सहा वाळू माफियांवर कडक कारवाई
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने काल सकाळी पळासखेडा जवळ अवैध वाळू वाहतुकीचे तीन डंपर काल जप्त केले होते. त्यावर रात्री उशिरा तहसीलदार शितल सोलाट यांच्या आदेशाने भडगाव पोलीस स्टेशनला…
धक्कादायक.. अल्पवयीन मुलीने बाळाला दिला जन्म
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
भल्या पहाटे अवैध वाळूचे ३ डंपर जप्त
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यात व शहरात सध्या गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत सतत कारवाई करून सुद्धा वाळूमाफिया हे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच ठेवत…
जळगावात ‘गुलेन बारे सिंड्रोम’चा रुग्ण आढळला!
जळगाव : राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही ‘ट्रॅव्हल्स हिस्ट्री’ नसताना एका 45 वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय…
बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट!
जळगाव : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून ‘लखपती दीदी’…
जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’!
जळगाव : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या. सणोत्सव आटोपल्यावर विविध धर्म, जात, शासकीय, निम…
डोक्यावर कर्जाचा बोजा.. शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील पिळोदा येथील एका शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केलीय. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने बँकेचं कर्ज व हातउसनवारीचे पैसे कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या…
दुर्देवी.. 15 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सोनबर्डी येथे नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बघण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या १५ वर्षीय संकेत निवृत्ती पाटील (रा. हिवरखेडा रोड, जामनेर) याचा पाण्यात पडून मृत्यू…
उंटावद गावात ग्रामसभेतून दारूबंदीचा घेतला निर्णय
चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील उंटावद या गावात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या संदर्भातील ठराव करून गावात कायमस्वरूपी दारूबंदीची अंमलबजावणी…
अपघातात जखमी मुलाचा मृत्यू, वडिलांवर गुन्हा दाखल
चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील सावखेडा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे शिवारात २६ डिसेंबर २०२५ रोजी पिता पुत्र जखमी झाले होते. या अपघातात दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याच्यावर जळगाव येथे जिल्हा शासकीय…
वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टरसह डंपर जप्त
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
चोऱ्यात पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आलेले असलेल्याचे बघावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच शहरात दोन गावठी कट्टे व जीवंत काडतुसे घेवुन फिरणाऱ्या इसमास शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. तर…
माता, माती, मातृभाषा यांचा अभिमान बाळगा !
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी भाषेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. मराठीतील अभिजात साहित्य मराठी माणसांच्या मनाला संस्कारित करते. मराठी भाषा ही अमृतातेही पैजा जिंकणारी आहे.
प्रत्येकाने स्वतःच्या बोली भाषेचा अभिमान…
दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह एक जण अटकेत
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली येथे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. अरबाज खान जहुर खान (वय २४, रा. अक्सा नगर, जारगाव ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव…
रावेर येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील अंबिका व्यायाम शाळेकडून प्रतिवर्षाप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यात मुलांमधून नाशिकच्या रामेश्वर मुंजाळ तर मुलींमधून रावेरची जान्हवी सपकाळे यांनी प्रथम बाजी मारली.…
भडगाव व्यापारी संघातर्फे आ. किशोर पाटलांचा भव्य सत्कार
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव जिल्हा परिषद व्यापारी संकुल संघाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचा तिसऱ्यांदा आमदार पदि निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ सन्मान भेट वस्तू देत सत्कार करण्यात आले. सत्काराचा कार्यक्रम यशराज हॉल येथे पार…
जळगाव जिल्हा आरोग्य क्षेत्रात आघाडी घेणार !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार असून जळगाव शहराच्या जवळ चिंचोली येथे सर्व सुविधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 650 खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार असून सिंचनाच्या दृष्टीनेही…
729 कोटी 87 लक्ष प्रारूप आराखड्यास मंजुरी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हा वार्षिक योजना 2025-26 साठी 729 कोटी 87 लक्ष एवढ्या प्रारूप आराखड्यास आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.जळगाव शहरातील प्रमुख…
पंतग उडवताना विजेचा झटका, 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पतंग उडवताना अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना घडतात. अशीच एक दुर्देवी घटना घडलीय. सुट्टी असल्याने मित्रांसोबत पतंग उडवण्याचा आनंद महागात पडला. विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेला असता विजेचा…
सावदा येथे सागवान फर्निचर जप्त
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील सावदा येथे वन विभागाच्या कारवाईत सागवान फर्निचर विना परवाना आढळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना मौजे सावदा…
धक्कादायक.. हौदाच्या पाण्यात इंजिनियर तरुणीची आत्महत्या
जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क
हौदामधील पाण्यात झोपून अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील कानळदा येथे घडली आहे. प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे आत्महत्या…
दुर्देवी.. चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू
अडावद, लोकशाही न्यूज नेटवर्क
चोपडा तालुक्यातील अडावद गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल…
अल्पवयीन मुलीची छेडछाड, एकावर गुन्हा दाखल
धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
घरात झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना चांदसर ता. धरणगाव येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदसर ता. धरणगाव येथे सदर अल्पवयीन…
कुंभमेळा स्पेशल रेल्वेला अमळनेर स्थानकावर मिळाला थांबा – खा.स्मिता वाघ
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळासाठी रेल्वे प्रशासनाने स्पेशल बलसाड ते प्रयागराज रेल्वेगाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीस अमळनेर स्थानकावर थांबा मिळाल्याने आपल्याकडील भाविकांची सोय झाली असल्याची…
१५ वर्षीय मुलाने झाडाला घेतला गळफास
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेत शिवारात लिंबाच्या झाडाला १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील शिरसाड येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…
अवैध वाळू वाहतूक : उपोषण काही दिवसांसाठी स्थगित
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील वडजी ग्रामपंचायत सदस्यांनी गिरणा नदी पात्रातुन होत असलेल्या अवैध वाळू उपसासंदर्भात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाची दखल घेत तहसीलदार शितल सोलाट यांनी दोन वेळेस वडजी गावात…
शेतकऱ्यांच्या केबल लंपास करणारा अटकेत
शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क
पहुर पोलिस स्टेशनचे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीचे प्रकार वाढत होते. पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी आपल्या सहकाऱ्यांना या चोरीचा छडा लावण्यासाठी सूचना केलेल्या…
रस्सीखेच व समूह गायन स्पर्धेत भडगाव नगर परिषद अव्वल
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग क्रीडा धोरण अंतर्गत नाशिक विभाग स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील क्रीडा भवन व सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते. जळगाव…
७ तरुणांच्या त्रासाने २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील निंभोरा गावातीलच तरुणांकडुन सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळुन निंभोरा येथील एका २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना तरवाडे पेठ ता. चाळीसगाव येथे दि. २१ रोजी मंगळवारी घडली. याबाबत…
भुसावळमध्ये सामाजिक समरसता यात्रेचे आयोजन
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
विश्व हिंदू परिषद शाखा भुसावळ सामाजिक समरसता विभागातर्फे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक समरसता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा शुभारंभ हुडको कॉलनी गजानन महाराज मंदिर येथून झाला. हनुमान…
पुष्पक बंगळुरू एक्सप्रेस अपघात : तिघे अजूनही बेपत्ता
लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काल 5 च्या सुमारास पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग…
२० हजाराची लाच भोवली.. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता अटकेत
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. महावितरण कंपनीच्या नवीन सर्विस कनेक्शनच्या क्षमता वाढसाठी २० हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता याला लाच…
हृदयविकाराने आश्रमशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा येथे आश्रम शाळेत एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील एकात्मिक…
पाचोऱ्यात भीषण अपघात.. मामा- भाचा ठार
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाचोऱ्यात भीषण अपघातात मामा भाचा जागीच ठार झाला आहे. शहरातील भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास…
बापरे.. शासकीय ठेकेदाराला ७८ लाखांचा चुना
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. ऑनलाईन गेम खेळा आणि भरघोस कमाई करा, असे अमिष दाखवत जळगावात एका शासकीय ठेकेदाराला 78 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावण्यात आल्याची घटना घडली…
मोठी कारवाई.. अवैध वाळूचे ट्रॅक्टर महसूलच्या ताब्यात
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र.उ.येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज दुपारी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत स्वराज कंपनीचे निळे ट्रॅक्टर व ट्रॉली…
दुर्देवी.. शेकोटीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथून मन हेलावून टाकणारी घटना घडलीय. घरासमोर सुरू असलेल्या शेकोडीत आठ महिन्याचा चिमुकला पडून गंभीर भाजला गेला. या चिमुकल्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…
धरणगाव सकल नाभिक समाज दुकानदार संघटना कार्यकारणी जाहीर
धरणगाव
धरणगाव शहर सकल नाभिक समाज दुकानदार संघटनेची बैठक संपन्न झाली. त्यात शहरातील सर्व दुकानदार समाज बांधव उपस्थित होते. सलून कामाचे साहित्याचे दर दररोज वाढत आहेत, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव सुद्धा वाढत असल्याने सलून…
कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे अप्पर सचिव अजित तायडेंचा सत्कार
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथील पाणीपुरवठा विभागाचे अप्पर सचिव अजित तायडे यांनी जळगाव येथील धावत्या भेटीत कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसाठी वेळात वेळ काढून जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात…
लाचखोर मुख्याध्यापक ACB च्या जाळ्यात
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात मुख्याध्यापकास लाच घेताना रंगेहात पकडला गेला आहे. बळीराम सुभाष सोनवणे (वय 55) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून ही घटना एरंडोल तालुक्यातील…
ग्रामीण भागात तातडीने ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करा
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समिती स्थापनेचे तातडीने आदेश देऊन समिती स्थापन व्हावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ समिती भडगाव यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना…
काठेवाडी कुटुंब चाळीस वर्षानंतर झाले स्थायिक रहिवाशी
मनवेल ता. यावल
गेल्या चाळीस वर्षापासुन पाच महिने मानकी शिवार व सात महिने शेतात राहुन रहिवास करीत असलेले काठेवाडी कुटुंब दगडी गावात स्थायिक झाले आहे. गुजरात मधील मुळ रहिवाशी असलेले (गुराखी) काठेवाडी गाय, म्हैसी व बकऱ्या घेवून…
अखेर म्हशींना चिरडणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
डंपरने म्हशींना धडक देणारा व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीस चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या "त्या" डंपर चालक विरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संबंधित…
प्राथमिक शिक्षक संघाची पुरुष आणि महिला शाखा कार्यकारणी जाहीर
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
अखिल यावल तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पुरुष आणि महिला कार्यकारिणीचे पुनर्गठन यावल येथे दि. 18/1/2025 रोजी शनिवार रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल जळगाव जिल्हा प्राथ. शिक्षक संघाचे…
थेट कुटुंबावरच चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपर, कोयता आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली. या प्राणघातक हल्ल्यात…
चुंचाळे गांव ते फाट्याच्या रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था
चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावासह गायरान, नायगाव हा रस्ता अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाला जुळत असून सदर रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधिंनी लक्ष द्यावे, व…
दुचाकीवरून गोमांसाची वाहतूक करणारा ताब्यात
खिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क
खिर्डी ता. रावेर येथून जवळच असलेल्या विवरा खिर्डी रोडवर दुचाकीवरून अवैध गोमांस वाहतूक करत असल्याची घटना घडली. दि. 14 रोजी सकाळच्या दरम्यान आरोपी शेख अनिस शेख अय्युब (वय २७, रा.रसलपुर ता. रावेर)…
साई माऊली इंटरनॅशनल स्कूलमध्ये विधवांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव शहरात प्रथमच विधवा महिलांसाठी हळदीकुंकू घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती संगीता विजयकुमार अहिरे प्रिन्सिपल साई माऊली इंटरनॅशनल स्कूल यांनी केले. आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व विधवा…
हाजी अ.बशीर देशमुख उर्दू मेमोरियल हायस्कूलमध्ये फूड फेस्टिवल
लासगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
लासगाव येथे आज उर्दू हायस्कूल आवारात फूड फेस्टिवल कार्यक्रम मुलांनी स्वयम् स्फुरतीने बनवून प्रदर्शनात आणुन वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ 5-10 रू कींमत ठेवून विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.…
नागरिकांच्या सतर्कतेने अट्टल चोर जेरबंद
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल चोरटयास पकडण्यात नागरीकांच्या सहकार्याने भडगाव पोलिसांना यश आले असून आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास…