Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»दिलासादायक: LPG सिलिंडरच्या दरात कपात
    राष्ट्रीय

    दिलासादायक: LPG सिलिंडरच्या दरात कपात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 22, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

    सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे. वाढत्या महागाईच्या काळात दिलासादायक बातमी आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात १ जानेवारीआधी कपात करण्यात आली आहे.

    २२ डिसेंबरपासून दिल्ली ते पटनापर्यंत सिलिंडर ३० रुपये ५० पैशांनी स्वस्त झाले आहेत. ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी असणार आहे. तर घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणताच बदल झालेला नाही.

    आजपासून दिल्लीत इंडेन कमर्शियल सिलिंडर १७५७ रुपयात मिळेल. याआधी या गॅसचे दर १७९६.५० रुपये इतके होते. कोलकात्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर आता १८६८.५० रुपये झाला आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १७१० रुपये झाले आहेत. याआधी मुंबईत सिलिंडरचा दर १७४९ रुपये इतका होता.

    एक डिसेंबरला कमर्शियल एलपीजी सिलिंडरचे दर वाढले होते. तर त्याआधी १६ नोव्हेंबर रोजी १९ किलो वजनाच्या सिलिंडरच्या दरात १०० रुपयांहून अधिक वाढ झाली होती. १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडर दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅसच्या दरात ३० ऑगस्ट २०२३ रोजी २०० रुपयांची कपात करण्यात आली होती.

    इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या अपडेटनुसार आजही १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅसचे दर जे होते तेच आहेत.

    दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर ९०३ रुपयांना आहे तर कोलकात्यात ९२९ रुपयांना मिळतो. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची विक्री ९०२.५० रुपयांना होत आहे. चेन्नईत ९१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडरची विक्री केली जात आहे.

    LPG cylinder price
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत आळीपाळीने बलात्कार

    March 9, 2026

    भारताला अमेरिकेकडून परवानगी घेण्याची काय गरज आहे?

    March 6, 2026

    युद्धखोर लांडग्याविरुद्ध उभं राहण्याची हिंमतच नाही!

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.