Thursday, August 11, 2022

पुण्यातील प्रख्यात ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. श्याम ठक्कर तपासणीसाठी जळगावात येणार

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisement -

पुण्यातील प्रख्यात लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी फूट अँड अँकल ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे या हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर जळगावात रुग्णांची तपासणी करणार आहेत .

रुग्णांनी पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे, गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर दुर्लक्ष न करता तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे .

डॉ. श्याम ठक्कर शनिवारी (१२ फेब्रुवारी ) आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत बाह्य रुग्ण तपासणी करणार आहेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी 9673859185 किंवा 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या