लासगाव Vi टावर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर

0

लासगाव,  लोकशाही न्यूज नेटवर्क

लासगाव येथील व्हि आय टावर सुविधा देत नसल्याने परिसरातील लोकांनी तक्रार करून देखील टावर ना दुरुस्त आहे.  रिचार्ज मारून त्यांना महिन्यात पंधरा दिवससुद्धा उपभोग होत नाही. र्थीरीफेज आल्यावर फोरजी नेट चालत, मात्र सिंगल फेज आल्यावर नेट, टाँवर चालत नाही. वेळोवेळी सांगून पण कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. परिसरातील व्हिआय ग्राहक नाराज असल्यामुळे पोर्ट करून दुसऱ्या कंपनी जात आहे तरी वरिष्ठ साहेब यांनी जातीने लक्ष देऊन ग्राहकांची लुट थांबावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.