खुशखबर ! केंद्रीय विद्यालयात 13 हजार जागांसाठी भरती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. संघटनेमार्फत विविध पदांच्या 13 हजार 404 जागांसाठी भरती निघाली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती..

  • प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, D.Ed/ JBT/ B.Ed आणि CTET

एकूण जागा – 6 हजार 414

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.kvsangathan.nic.in

——————————————————

  • प्राथमिक शिक्षक (संगीत)

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, D.Ed (Music)

एकूण जागा – 303

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

——————————————————

  • सहाय्यक आयुक्त

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा – 52

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.kvsangathan.nic.in

———————————————–

  • प्राचार्य

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा – 239

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

—————————————————

  • उपप्राचार्य

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा – 203

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

———————————————————–

  • TGT

शैक्षणिक पात्रता- पदवीधर, B.Ed, CTET

एकूण जागा – 3 हजार 176

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.kvsangathan.nic.in

—————————————————————

  • PGT

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात पदवी, B.Ed

एकूण जागा – 1 हजार 409

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.kvsangathan.nic.in

—————————————————————

  • ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा – 355

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.kvsangathan.nic.in

———————————————————————

  • सहाय्यक अभियंता

शैक्षणिक पात्रता- सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech

एकूण जागा – 2

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

———————————————————————–

  • सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा – 156

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

——————————————————————-

  • हिंदी अनुवादक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा – 11

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

———————————————————————–

  • स्टेनोग्राफर ग्रेड-II

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, स्टेनो

एकूण जागा – 54

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

————————————————————

  • वित्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता- B.Com/ M.Com/ CA/ MBA

एकूण जागा – 6

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

———————————————————-

  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा – 322

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

——————————————————

  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, टायपिंग

एकूण जागा – 702

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –http://www.kvsangathan.nic.in

 

Leave A Reply

Your email address will not be published.