Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»रेल्वेत बंपर भरती सुरू, 44,900 रुपये मिळणार पगार
    नोकरी संदर्भ

    रेल्वेत बंपर भरती सुरू, 44,900 रुपये मिळणार पगार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 16, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही नोकरी संदर्भ 

    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. कोकण रेल्वेने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

    एकूण पदे – 42

    पदांचा तपशील

    EE/करार – ०३ पदे

    वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल-  ०३ पदे

    कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल – १५ पदे

    कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल –  ४ पदे

    डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल – २ पदे

    तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल –  १५ पदे

    शैक्षाणिक पात्रता

    EE/करार – या पदासाठी उमदेवारांकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

    वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

    कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

    कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल पद- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ITI (Draughtsman (Electrical))/डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे.

    डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

    तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

    वेतन-

    EE/करार – 56,100 रुपये

    वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल- 44,900 रुपये

    कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल – 35,400 रुपये

    कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल -35,400 रुपये

    डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल -35,400 रुपये

    तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल – 25,500 रुपये

     

    कोकण रेल्वेची अधिकृत वेबसाईट लिंक – https://konkanrailway.com/

    अधिसूचना – https://konkanrailway.com/uploads/vacancy/1715260364Electrcial_dept_Notification-Contract_-Final.pdf

    अर्ज सुरू होण्याची तारीख – 05-०6-2024

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21-06-2024

     

    मुलाखतीचा पत्ता –

    एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड जवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई.वरील नोकऱीच्या मुलाखती 5 जून 2024 ते 21 जून 2024 दरम्यान आयोजित केल्या जातील.

    मुलाखतीला जाताना उमेदवारांनी त्यांचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे.

    Konkan Railway Konkan Railway Recruitment 2024 Recruitment 2024
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बृहन्मुंबई महापालिकेत ९००० पदांसाठी भरतीची घोषणा!

    March 4, 2026

    राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमीत भरती

    December 9, 2025

    सुवर्णसंधी.. भारतीय स्टेट बँकेत बंपर भरती

    December 3, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif