Sunday, May 29, 2022

लोकसेवा आयोग अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांना मातृशोक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष आणि रेडक्रॉसचे मार्गदर्शक श्री किशोर राजे निंबाळकर यांच्या मातोश्री सौ. वत्सलाबाई निंबाळकर (84 वर्ष) यांना आज शुक्रवारी सकाळी 8 वाजता वृद्धापकाने देवाज्ञा झाली.

- Advertisement -

त्यांच्यावर आज सायंकाळी 5 वाजता राहत्या घरातील (न्हावरे गावी) शेतातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या