Sunday, May 29, 2022

नानाभाऊ कोकरे यांचे बाबासाहेबांना अभिवादन

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

खामगाव; सर्वसामान्यांचे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेते म्हणून सुपरिचित असलेले माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नानाभाऊ कोकरे यांनी आज 14 एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वेस्टेशनसमोरील पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

- Advertisement -

यानंतर स्थानिक एसडीओ कार्यालयासमोर सुरू असलेल्या पत्रकार आकाश पाटील यांच्या उपोषणाला मंडपाला भेट देऊन आकाश पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी आकाश पाटील यांच्या मागणीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून उचित कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी त्यांचे सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या