खामगावातील प्राचार्या प्रविणा शहा हिरकणी रजतनगरीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

खामगाव; डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनी दिले जाणारे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर व प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल यांनी जाहीर केले आहे.

यामध्ये सन 2022 पुरस्कार जिल्ह्यातून श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. प्रविणा प्रमोद शहा यांना जाहीर झाला असून स्ांस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.