Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू
    अपघात

    नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू

    विधी विद्यार्थ्यांच्या मृत्यूने हळहळ : कारण आले समोर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2026No Comments666 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोन्ही विद्यार्थी विधी विद्यापीठात शिक्षण घेत होते. नागपूर-वर्धा या मार्गावर अपघातात त्यांचा मृत्यू झालाय. सक्षम बनसोड आणि आर्यन सोनटक्के असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या अपघातानंतर नागपूरमधील विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.

    नागपूरमधील वर्धा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात सक्षम बनसोड आणि आर्यन सोनटक्के यांचा मृत्यू झालाय. दोघेही २० वर्षीय विद्यार्थी होते. यामधील एक न्यायाधीशांचा, दुसरा वकिलाचा मुलगा होता. या दुर्घटनेमुळे नागपूरमधील विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम आणि आर्यन हे दोघेही डोंगरावर शिवारात जेवणासाठी गेले होते. परत येत असताना त्यांच्यावर काळाने घातला.

    सक्षम आणि आर्यन डोंगरावर बुलेटने जेवण्यासाठी गेले होते. परत येत असताना खाणीचा खड्डा लक्षात न आल्याने आणि अंधार असल्यानं मदत मिळू शकले नाही. खाणीमुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळली अन् अपघात झाला. अधांर असल्याने रात्रभर जखमी अवस्थेत पडूनच राहिले, वेळीच मदत न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    सकाळी मित्रांच्या शोधातून घटना उघड झाली. मजुरांना खड्यात दोघेही रक्तबंबाळ दिसले. नागपूरमधील एम्समध्ये दोघांनाही नेले असता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे. वसतीगृहातून रात्री बाहेर कसे गेले? नेमके कुठे गेले होते याचा तपास पोलीस करणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif