etc collections coupons babies r us gift registry reviews busycal coupon code 2013 gifts for jet ski enthusiasts
Monday, December 5, 2022

कासोद्यात जिनींगला आग… २९ लाखांचे नुकसान…

- Advertisement -

 

- Advertisement -

कासोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

येथील भडगाव एरंडोल रोड वरील पद्मावती जिनींगला अचानक दि.१९/११/२०२२ रोजी रात्री १:३०च्या सुमारास जिनिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे जिनिंग मधील एकूण २८ लाख ९७ हजार रुपये किमतीच्या वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

यामध्ये ८ लाख १० हजार किमतीचा ९० क्विटंल कच्चा कापूस, १३लाख रु. किमतीचे सुमारे ७० क्विटल रुई, ७ लाख ५०रु. किमतीचे ३०० बंडल खाली बारदान, ३७ हजार रु. किमतीची १० क्विंटल सरकी असे एकूण २८ लाख ९७ हजार रुपये किमतीच्या वस्तू जळून खाक झाल्याची त्या संदर्भाची माहिती कासोदा पोलिस ठाण्यात सतीष भिकनी माळी याने दिल्याने कासोदा पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने अकस्मात आग रजिस्टर नं.६/२०२२प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार सहदेव घुले हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या