ब्रेकिंग ! जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (Jalgaon District Central Cooperative Bank Ltd Jalgaon ) रावेर (Raver) येथील संचालिका जनाबाई गोंडू महाजन (Janabai Gondu Mahajan) अपात्र झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जनाबाई महाजन यांनी निवडणूक झाल्यावर ६० दिवसात खर्च सादर केला नाही म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचे आदेश नाशिक सहनिबंधक विलास गावडे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.