Friday, May 20, 2022

केंद्र सरकार विरुद्ध युवासेनेचे थालीबजाओ खुशिया मनाओ आंदोलन

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जामनेर ;  केंद्र सरकारने वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी केल्याबद्दल थाली आणि टाळी वाजवुन केंद्र सरकारचे अभिनंदन करत युवासेनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

- Advertisement -

राज्यव्यापी आंदोलनात जामनेर तालुका युवासेनेने सहभाग घेत जामनेर नगर परिषद चौकात थाळी नाद करुन व केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख ॲड.भरत पवार ,शिवसेना वैद्यकीय तालुका समन्वयक

.ईश्वरचोरडिया,युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील,शिवसेना उपतालुका संघटक सुधाकर सराफ ,युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव ,शिवसेना गटप्रमुख फत्तेपूर तोंडापुर तुकाराम गोपाळ, महिला आघाडी सदस्य मीना शिंदे,शिवसेना उपशहर प्रमुख कैलास माळी,सुरेश चव्हाण, दिपक माळी,युवासेना शहर कार्यकारिणी सदस्य अनस खान,जितू झाल्टे,मयूर राजपूत, ज्ञानेश्वर झोंड,नाना राठोड,देवराम जोशी यांच्यासह युवासैनिक-शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या