Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावच्या वाघनगरात घरफोडी ; ७५ हजारांचा ऐवज लांबविला
    गुन्हे वार्ता

    जळगावच्या वाघनगरात घरफोडी ; ७५ हजारांचा ऐवज लांबविला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;-शहरासह जिल्ह्यात घरफोडी , चोरीच्या घटना घट असून जिल्ह्यात कुठेना कुठे हजारो लाखोंचा ऐवज लंपास होत आहे. .
    बंद घरातून चोरटयांनी ७५ हजारांचा ऐवज लांबविल्याची घट्नाउघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

    वाघ नगर परिसरातील पायल तडवी चौकात तापी पाटबंधारे विभागात क्लर्क या पदावर असलेले भुषण प्रल्हाद श्रीखंडे हे आपल्या पत्नीसोबत वास्तव्याला आहेत. ते गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला एका कामानिमित्त गेले होते. त्यामुळे घर दोन दिवसांपासून बंदच होते.

    १ जुलै रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून ७५ हजार रुपयांची रोख रक्कम तर सोने, चांदीचे दागिणे देखील चोरीला गेले आहेत. रविवारी २ जुलै रोजी सकाळी ८ वाजता भुषण श्रीखंडे यांच्या शेजाऱ्यांना कंपाऊंडला कुलूप दिसले मात्र घराचा दरवाजा मात्र तुटलेला दिसून आला. त्यामुळे शेजाऱ्यांनी श्रीखंडे यांचे सासरे संतोष साळवी यांना या घटनेची माहिती दिली. साळवी यांनी घरी जावून पाहणी केली असता, चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर साळवी यांनी जळगाव तालुका पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. तसेच डॉग स्कॉडव्दारे तपासणी देखील केली. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणी पोलीसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif