cvs coupons 20 off printable dr teals coupons teriyaki madness restaurant coupons lug life coupon groom's parents wedding gifts
Thursday, December 1, 2022

शिवसेनेच्या महिला महानगर अध्यक्ष व महिला शहराध्यक्ष देणार पदाचा राजीनामा

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

महाराष्ट्रात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील गळती लागलेली आहे. आज जळगाव शहरातील  शिवसेनेच्या दमदार कार्यकर्त्या व महिला महानगर अध्यक्ष शोभा चौधरी व महिला शिवसेना शहराध्यक्ष ज्योती शिवदे या दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची सांगितले.

- Advertisement -

अध्यक्ष शोभा चौधरी हे 19 वर्षोपासून शिवसेनेत काम करत आहे. तर त्यांनी यांनी तब्येत साथ देत नसल्याचे कारण सांगत राजीनामा देणार असल्याचे सांगितले. तर शिवसेनेच्या शहराध्यक्ष ज्योती शिंदे हे 12 वर्षांपासून शिवसेनेत काम करत असून यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले जात आहे. तर आज रोजी राजीनामा देणार असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या